🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
#must_read

❤️ वाचायलाच हवे असे....🏆

💯सदा नं कदा जे Telegram Groups मध्ये Discuss करत असतात त्यांनी जरूर वाचा....

🎯 आणि काही घेता आले तर घ्या...
📰 🗞️21 जून 2023👇



⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
🔥🔥🔥 Very IMP QUESTION

नंदन निलेकणी यांनी नुकतीच कोणत्या संस्थेस तब्बल ३१५ कोटी रूपये इतकी देणगी/ गुरुदक्षिणा दिली?
Anonymous Quiz
32%
आयआयटी मुंबई
44%
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISC)
20%
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरू
4%
आयआयटी खरगपूर
💫💫💫

महाराष्ट्र सरकारने महिला केंद्रित पर्यटन धोरण जाहीर केले आहे, हे धोरण कोणत्या नावाने ओळखले जाईल?
Anonymous Quiz
22%
आई
24%
सावित्री
36%
जिजाऊ
18%
महाभाग्यश्री
नुकतेच कोणत्या राज्याच्या विधानसभेने राज्यपाल ऐवजी मुख्यमंत्री हे विद्यापीठांचे कुलपती असावे यासाठीचे विधेयक मंजूर केले?
Anonymous Quiz
9%
बिहार
44%
कर्नाटक
38%
पंजाब
8%
राजस्थान
Reasearch and Analysis Wing (RAW) या गुप्तचर संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
32%
१९६८
37%
१९७२
25%
१९७६
5%
१९७९
आंतरराष्ट्रिय महात्मा गांधी शांतता पुरस्कार निवड समितीचे सध्या अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
16%
द्रौपदी मुरमु
43%
नरेंद्र मोदी
29%
मल्लिकार्जुन खरगे
11%
ओम बिर्ला
अग्नि -६ या क्षेपणास्त्राचा पल्ला किती किलोमीटर आहे?
Anonymous Quiz
13%
५,०००
53%
७,५००
20%
१०,०००
13%
१२,०००
भारतातील तिन्ही दलांचे म्हणजेच भूदल, नौदल आणि हवाईदल यांचे अण्वस्त्रसज्ज केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले आहे?
Anonymous Quiz
6%
काश्मीर
34%
लडाख
29%
उदयपूर
31%
अंदमान निकोबार
११२ वर्षांपूर्वी टायटॅनिक हे जहाज कोणत्या समुद्रात बुडाले होते?
Anonymous Quiz
2%
लोणार सरोवर
11%
हिंदी महासागर
55%
पॅसिफिक महासागर
32%
अटलांटिक महासागर