२०२१ या वर्षीचा गांधी शांतता पुरस्कार खालीलपैकी कोणत्या संस्थेला घोषीत झाला आहे?
Anonymous Quiz
14%
प्रथम
17%
इस्कॉन
58%
गीता प्रेस
10%
अक्षय पात्र फाउंडेशन
रवी सिन्हा यांची नुकतीच कोणता संस्थेचा प्रमूख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
12%
इंटेलिजन्स ब्युरो
14%
DRDO
65%
Reaserch And Analysis Wing
9%
CBI
रोहतांग खिंड खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणांना जोडते?
Anonymous Quiz
10%
जम्मू व श्रीनगर
31%
श्रीनगर व लडाख
52%
कुल्लू व्हॅली व लाहोल स्पिती
7%
लडाख व कारगिल
📍 The Hindu Daily Quize Questions and Answers 👇👇👇
Must read comment section 👇
Must read comment section 👇
RAW चे प्रमूख म्हणून नियुक्ती झालेले रवी सिन्हा हे _______कॅडर चे आयपीएस अधिकारी आहेत?
Anonymous Quiz
9%
महाराष्ट्र
31%
कर्नाटक
30%
तामिळनाडू
31%
छत्तीसगड
लान्सेट या नियतकालिकाच्या लेखानुसार जगात सर्वाधिक मधुमेहाचे ______कोटी रुग्ण भारतात आहेत.
Anonymous Quiz
12%
१.२ कोटी
42%
३.५ कोटी
27%
५.७ कोटी
18%
१०.१ कोटी
महात्मा गांधीजींच्या ________ व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार सुरुवात करण्यात आला?
Anonymous Quiz
12%
१००
57%
१२५
20%
१३०
12%
१५०
आंतरराष्ट्रीय महात्मा गांधी शांतता पुरस्कारा साठी किती रूपयांचे पारितोषिक दिले जाते?
Anonymous Quiz
16%
१० लाख
42%
२५ लाख
16%
५० लाख
25%
१ कोटी
पहिला आंतरराष्ट्रीय महात्मा गांधी शांतता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले होते?
Anonymous Quiz
46%
नेल्सन मंडेला
16%
नरेंद्र मोदी
31%
ज्युलियस नेरेरे
7%
आंग सान सू की
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय संस्था कोणती होती?
Anonymous Quiz
10%
प्रथम
38%
रामकृष्ण मिशन
43%
गीता प्रेस
9%
अक्षय पात्र फाउंडेशन
2021 सालचा आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार प्राप्त करणारी गीता प्रेस या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
33%
१९२३
36%
१९३६
25%
१९४९
6%
१९५७