🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
"अन्न भाग्य योजना" सध्या चर्चेत आहे , ही कोणत्या राज्याची योजना आहे?
Anonymous Quiz
13%
पंजाब
24%
केरळ
52%
कर्नाटक
11%
ओडिशा
बालासोर रेल्वे अपघातात एकूण किती व्यक्ती मृत्युमुखी पडले?
Anonymous Quiz
7%
१८७
23%
२२१
53%
२९२
17%
३२३
संयुक्त राष्ट्र शांती सेनेला कोणत्या वर्षी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
Anonymous Quiz
19%
१९८८
37%
१९९४
38%
१९९८
6%
२००३
जगभरातील शांतता मोहिमांमध्ये प्रसंगी प्राणांची आहुती देणाऱ्या शांतीसेनेतील हुतात्मा जवानांचे स्मारक भिंत उभारण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत कोणत्या देशाने मांडला?
Anonymous Quiz
13%
इस्राएल
20%
चीन
60%
भारत
7%
अमेरिका
२०२१ या वर्षीचा गांधी शांतता पुरस्कार खालीलपैकी कोणत्या संस्थेला घोषीत झाला आहे?
Anonymous Quiz
14%
प्रथम
17%
इस्कॉन
58%
गीता प्रेस
10%
अक्षय पात्र फाउंडेशन
रवी सिन्हा यांची नुकतीच कोणता संस्थेचा प्रमूख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
12%
इंटेलिजन्स ब्युरो
14%
DRDO
65%
Reaserch And Analysis Wing
9%
CBI
📍 The Hindu Daily Quize Questions and Answers 👇👇👇


Must read comment section 👇
RAW चे प्रमूख म्हणून नियुक्ती झालेले रवी सिन्हा हे _______कॅडर चे आयपीएस अधिकारी आहेत?
Anonymous Quiz
9%
महाराष्ट्र
31%
कर्नाटक
30%
तामिळनाडू
31%
छत्तीसगड
लान्सेट या नियतकालिकाच्या लेखानुसार जगात सर्वाधिक मधुमेहाचे ______कोटी रुग्ण भारतात आहेत.
Anonymous Quiz
12%
१.२ कोटी
42%
३.५ कोटी
27%
५.७ कोटी
18%
१०.१ कोटी