२५ जून १९७५ ही तारीख स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात कशासाठी ओळखली जाते?
Anonymous Quiz
15%
भारताच्या मदतीने बांगलादेश या स्वतंत्र देशाची निर्मिती
18%
नीलम संजीव रेड्डी बिनविरोध राष्ट्रपती बनले
57%
इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली
10%
सुवर्ण मंदिरात ब्ल्यू स्टार ऑपरेशन पार पडले
मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन साठी "शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादीत या कंपनीची" स्थापना कधी करण्यात आली होती?
Anonymous Quiz
23%
१९९९
40%
२००५
28%
२००९
9%
२०१२
लवकरच "वीरांगना दुर्गावती व्याघ्र" प्रकल्प कोणत्या राज्यात अस्तित्वात येणार आहे?
Anonymous Quiz
21%
झारखंड आणि बिहार
14%
ओडिशा
20%
छत्तीसगढ
45%
मध्य प्रदेश
💫💫💫Very IMP QUESTION
सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी नुकतीच ऐतिहासिक _____________स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी नुकतीच ऐतिहासिक _____________स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
Anonymous Quiz
14%
फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धा
28%
मलेशिया ओपन टेनिस स्पर्धा
53%
इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा
5%
दुबई खुली बॅडमिंटन स्पर्धा
वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प हा मध्य प्रदेश राज्यातील _____तर भारतातील ______व्याघ्र प्रकल्प असेल.
Anonymous Quiz
14%
५४ वा , सहावा
38%
सहावा, ५४ वा
44%
सातवा , ५४ वा
4%
सहावा, ५३ वा
प्रसिद्ध बॅडमिंटन पटू चिराग शेट्टी हा भारतातील कोणत्या शहरातील आहे.?
Anonymous Quiz
10%
दिल्ली
38%
मुंबई
42%
चंदिगढ
10%
इंदौर
२९ जुलै????
Anonymous Quiz
6%
जागतीक सिंह दिवस
11%
जागतीक कुत्रा दिवस
17%
जागतीक चित्ता दिवस
66%
जागतीक व्याघ्र दिवस
सी. व्ही. आनंद बोस कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?
Anonymous Quiz
8%
केरळ
65%
पश्चिम बंगाल
23%
तामिळनाडू
5%
गोवा
मुंबई महानगर पालिके कडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणनात "माझी वसुंधरा अभियानात" कोणते रुग्णालय प्रथम क्रमांक प्राप्त झाले आहे?
Anonymous Quiz
24%
जे.जे. रुग्णालय
54%
सेंट जॉर्जस रुग्णालय
13%
स्पर्श नर्सिंग होम
9%
हिंदुजा रुग्णालय
खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश राज्यात नाही?
Anonymous Quiz
22%
संजय
19%
सातपुडा
26%
पेंच
34%
सरिस्का