🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
भारताच्या संरक्षण मंत्रालयाने __________ मध्ये तिन्ही दलांसाठी "अग्निविर" योजनेची घोषणा केली होती.
Anonymous Quiz
21%
जानेवारी २०२२
35%
जून २०२२
31%
जानेवारी २०२१
13%
ऑक्टोबर २०२२
तिल्लारी हा महाराष्ट्र आणि ______या दोन राज्यांतील प्रकल्प आहे.
Anonymous Quiz
17%
मध्य प्रदेश
24%
गुजरात
46%
गोवा
14%
तेलंगणा
🔥🔥🔥🔥🔥

"चिरंजीवी आरोग्य विमा योजना" ही कोणत्या राज्याची योजना आहे?
Anonymous Quiz
23%
राजस्थान
33%
कर्नाटक
41%
तामिळनाडू
3%
केरळ
संशोधन पत्रिका प्रकाशित करण्याच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे?
Anonymous Quiz
15%
भारत
64%
अमेरिका
17%
चीन
4%
इस्राईल
मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायमूर्ती (१९४८ मध्ये) कोण होते?
Anonymous Quiz
16%
सुकुमार सेन
51%
हिरालाल जे कनिया
10%
गुनरत्न सदावर्ते
24%
एम.सी. छागला
भारतीय सैन्य दलात _______अग्निविरांची पहिली तुकडी तैनातीसाठी सज्ज झाली आहे.
Anonymous Quiz
25%
११५
38%
२३४
28%
३६७
10%
४५६
सध्या (१८ जून २०२३) महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
47%
गिरीश महाजन
10%
अजित पवार
28%
देवेंद्र फडणवीस
14%
तानाजी सावंत
भरड धान्य वर्षानिमित्त ग्रॅमी पुरस्कार विजेत्या गायिका आणि गीतकार फालू यांच्याबरोबर खालीलपैकी कोणी गीत लेखन केले आहे?
Anonymous Quiz
20%
नरेन्द्र मोदी
37%
स्मृती इराणी
39%
प्रकाश जावडेकर
4%
देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कधी झाली?
Anonymous Quiz
13%
१ जानेवारी १९९९
16%
१ मे १९९९
35%
१ जून १९९९
36%
१० जून १९९९
तील्लारी आंतरराज्य प्रकल्पातील कालव्यांच्या पुनर्जीवनासाठी किती कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
28%
३३०
33%
८५०
35%
१२८०
5%
१५४६