🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
राष्ट्रीय आमदार संमेलनाचे उद्घाटन कुणाच्या हस्ते करण्यात आले?
Anonymous Quiz
17%
नरेंद्र मोदी
48%
ओम बिर्ला
20%
सुमित्रा महाजन
15%
शिवराज पाटील चाकूरकर
येत्या १३ जुलै रोजी पुण्यातून "________भारत गौरव यात्रा" रवाना होणार आहे.
Anonymous Quiz
24%
रामपथ
36%
महाकाल पथ
30%
अमर पथ
11%
महापथ
📰 🗞️18 जून 2023👇



⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
💫💫💫 Very IMP QUESTION

संशोधनं पत्रिका प्रसिद्ध करण्याच्या बाबतीत भारत जगात कितव्या स्थानी आहे??
Anonymous Quiz
31%
तिसऱ्या
40%
पाचव्या
25%
सातव्या
4%
दहाव्या
भारताच्या संरक्षण मंत्रालयाने __________ मध्ये तिन्ही दलांसाठी "अग्निविर" योजनेची घोषणा केली होती.
Anonymous Quiz
21%
जानेवारी २०२२
35%
जून २०२२
31%
जानेवारी २०२१
13%
ऑक्टोबर २०२२
तिल्लारी हा महाराष्ट्र आणि ______या दोन राज्यांतील प्रकल्प आहे.
Anonymous Quiz
17%
मध्य प्रदेश
24%
गुजरात
46%
गोवा
14%
तेलंगणा
🔥🔥🔥🔥🔥

"चिरंजीवी आरोग्य विमा योजना" ही कोणत्या राज्याची योजना आहे?
Anonymous Quiz
23%
राजस्थान
33%
कर्नाटक
41%
तामिळनाडू
3%
केरळ
संशोधन पत्रिका प्रकाशित करण्याच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे?
Anonymous Quiz
15%
भारत
64%
अमेरिका
17%
चीन
4%
इस्राईल