🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी _______येथे "शासन आपल्या दारी या अभियानाची सुरुवात केली होती.
🏆 आज झालेल्या DMER - Telephone Operator परीक्षेत हा प्रश्न विचारण्यात आला होता....

💯म्हणून आपल्या चॅनल वरील दररोज टाकलेले प्रश्न हलक्यात घेऊ नका....
👇

https://t.me/c/1441610079/12110
खालीलपैकी कुणाच्या अध्यक्षतेखाली "राज्य आर्थिक परीषद" स्थापन करण्यात आली होती?
Anonymous Quiz
24%
एकनाथ शिंदे
22%
अजय आशर
43%
एन. चंद्रशेखरन
11%
देवेंद्र फडणवीस
एसटी महामंडळाच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी "एसटी ______" चालविण्यात येणार आहे.
Anonymous Quiz
21%
विश्वरथ
43%
महारथ
27%
वारीरथ
9%
अतूटरथ
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाचा यंदा ________ महोत्सवी वर्धापन दिवस पार पडला.
Anonymous Quiz
9%
शताब्दी
59%
अमृत
26%
हिरक
6%
सुवर्ण
❤️शरद पवार साहेब 👆

#must_read

🏆वाचायलाच हवे असे....💯
📰 🗞️17 जून 2023👇



⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात कुणाच्या नेतृत्वात यंदाचा योग दिवस पार पडणार आहे?
Anonymous Quiz
14%
द्रौपदी मुरमु
34%
जगदिप धनखड
43%
नरेंद्र मोदी
9%
एस. जयशंकर
"४५ वा युरोपियन एसे प्राईज जीवनगौरव पुरस्कार" जाहीर झाला आहे?
Anonymous Quiz
13%
निरंजन कदम
30%
चेतन भगत
50%
अरुंधती रॉय
7%
कोबाड गांधी
बिपरजॉय चक्रीवादळ हे प्रथम गुजरात मधील कोणत्या किनाऱ्यावर धडकले?
Anonymous Quiz
13%
उच्छल
19%
मुंद्रा
37%
पोरबंदर
31%
जखाउ
💫💫💫Very IMP QUESTION

"भारत गौरव यात्रा" योजना कोणत्या केंद्रिय मंत्रालयामार्फत सुरू करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
28%
रेल्वे
37%
सांस्कृतिक
25%
पर्यटन
11%
पंचायत राज व ग्राम विकास