🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
#must_read

❤️ वाचायलाच हवे असे....🏆
📰 🗞️15 जून 2023👇



⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
शारदा राजन अय्यंगार यांचे नुकतेच निधन झालं त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या?
Anonymous Quiz
22%
गायिका
34%
नर्तिका
35%
संगीतकार
9%
साहित्यिक
कोणत्या ठिकाणी "छत्रपती शिवाजी महाराज बालसंग्रहालय" उभारण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
33%
शिवनेरी
22%
रायगड
40%
लाल महाल, पुणे
5%
लळिंग किल्ला, धुळे
छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य व आरमार संदर्भात प्रेरणा देणारे संग्रहालय कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
16%
रायगड,
46%
गोराई, मुंबई
31%
पुरंदर, पुणे
6%
सिंधुदुर्ग
छत्रपती शिवाजी महाराज राजकौशल्य संग्रहालय कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
14%
नाशिक
42%
छत्रपती संभाजी नगर
40%
सिंदखेड राजा, बुलढाणा
3%
लळिंग, धुळे
मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात MMRDA चे अध्यक्ष कोण असतात?
Anonymous Quiz
37%
मुख्यमंत्री
13%
उपमुख्यमंत्री
39%
नगरविकास मंत्री
12%
मुंबईचे महापौर
"World Food India 2023" कोणत्या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे?
Anonymous Quiz
41%
नवी दिल्ली
24%
कलकत्ता
29%
वाराणसी
5%
मदुराई
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) ची स्थापना कधी झाली?
Anonymous Quiz
17%
१९७५
41%
१९९०
26%
२००१
16%
२०१५
💫💫💫 Expected Questions

सरकारने आचार्य चाणक्य म्युझियम उभारण्यासाठी ७५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, हे म्युझियम कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
22%
कार्ला
44%
पांडव लेणी
24%
जव्हार
10%
धाराशिव
"जखाऊ बंदर" कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
14%
तामिळनाडू
42%
ओडिशा
39%
गुजरात
4%
केरळ