"अल्ला मिया का कारखाना" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
14%
अब्दुल रज्जाक
32%
मेहबूबा मुफ्ती
45%
मोहसीन खान
8%
असदुद्दीन ओवेसी
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) चे अध्यक्ष कोण असतात?
Anonymous Quiz
38%
पंतप्रधान
23%
केंद्रीय गृहमंत्री
36%
केंद्रिय आपत्ती व्यवस्थापन मंत्री
4%
केंद्रिय संरक्षण मंत्री
खालीलपैकी कोणती संस्था भारताच्या सायबर सिक्युरिटी साठी नोडल एजन्सी म्हणून काम करते?
Anonymous Quiz
8%
निती आयोग
42%
C-DAC
22%
DRDO
28%
CERT - in
कोणत्या राज्यात सूर्यफुलाची किमान आधारभूत किंमत वाढवण्यासाठी रस्ता रोको तसेच आंदोलन सुरू आहे?
Anonymous Quiz
15%
उत्तर प्रदेश
23%
बिहार
51%
हरियाणा
11%
आंध्र प्रदेश
📰 🗞️15 जून 2023👇
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
शारदा राजन अय्यंगार यांचे नुकतेच निधन झालं त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या?
Anonymous Quiz
22%
गायिका
34%
नर्तिका
35%
संगीतकार
9%
साहित्यिक
कोणत्या ठिकाणी "छत्रपती शिवाजी महाराज बालसंग्रहालय" उभारण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
33%
शिवनेरी
22%
रायगड
40%
लाल महाल, पुणे
5%
लळिंग किल्ला, धुळे
छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य व आरमार संदर्भात प्रेरणा देणारे संग्रहालय कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
16%
रायगड,
46%
गोराई, मुंबई
31%
पुरंदर, पुणे
6%
सिंधुदुर्ग