🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना तणावमुक्त करण्यासाठी कामादरम्यान अल्प कालावधीसाठी खुर्चीत बसून योगासने करण्याचा आदेश दिला आहे, त्याला _____असे देखील म्हटले जाते.
Anonymous Quiz
9%
स्मार्ट ब्रेक
39%
वाय ब्रेक
40%
रिलॅक्स ब्रेक
12%
हॅप्पी ब्रेक


पहिला बँक ऑफ बडोदा राष्ट्रभाषा सन्मान खालीलपैकी कोणत्या पुस्तकाला मिळाला आहे?
Anonymous Quiz
19%
द इंडिया स्टोरी
22%
लाल सलाम
48%
अल्ला मिया का कारखाना
11%
अमित शहा आणि भाजपाची वाटचाल
नुकताच ________मधील दोडा येथे ५.४ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला.
Anonymous Quiz
20%
आसाम
25%
गुजरात
47%
जम्मू काश्मीर
8%
राजस्थान
सध्या भारतात एकूण किती अणुविद्युत प्रकल्प आहेत?
Anonymous Quiz
27%
34%
24%
१०
14%
११
UN peacekeeping force च्या स्थापनेची यंदा कितवे वर्ष आहे?
Anonymous Quiz
11%
१००
62%
७५
23%
६०
3%
५०
🏆 कंटेंट बोलता है. 🔥

🎯 Current Affairs Paid Batch Details 👇


https://t.me/c/1441610079/12241
"अल्ला मिया का कारखाना" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
14%
अब्दुल रज्जाक
32%
मेहबूबा मुफ्ती
45%
मोहसीन खान
8%
असदुद्दीन ओवेसी
खालीलपैकी कोणती संस्था भारताच्या सायबर सिक्युरिटी साठी नोडल एजन्सी म्हणून काम करते?
Anonymous Quiz
8%
निती आयोग
42%
C-DAC
22%
DRDO
28%
CERT - in
CERT - in या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
23%
२००४
41%
२००८
28%
२०११
7%
२०१४