🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
https://t.me/Current_perfect_payment_Details/9


🏆 ज्यांना आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या चॅनलची लिंक शेअर करायची आहे ...

🏆 ते येथे दिलेली लिंक फॉरवर्ड करु शकतात...
#must_read

🏆 वाचायलाच हवे असे....❤️
📰 🗞️14 जून 2023👇



⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
माणिक साहा कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत?
Anonymous Quiz
1%
महाराष्ट्र
29%
आसाम
60%
त्रिपुरा
10%
मेघालय
फोर्ब्स च्या यादीत जगातील पहिल्या २००० हजार कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कितव्या क्रमांकावर आहे?
Anonymous Quiz
32%
४५
38%
६१
24%
६९
5%
७६
प्राचीन काळातील प्रसिद्ध मुझीरीस बंदर कोणत्या राज्यात होते?
Anonymous Quiz
11%
हरियाणा
54%
केरळ
33%
गुजरात
3%
महाराष्ट्र
केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना तणावमुक्त करण्यासाठी कामादरम्यान अल्प कालावधीसाठी खुर्चीत बसून योगासने करण्याचा आदेश दिला आहे, त्याला _____असे देखील म्हटले जाते.
Anonymous Quiz
9%
स्मार्ट ब्रेक
39%
वाय ब्रेक
40%
रिलॅक्स ब्रेक
12%
हॅप्पी ब्रेक


पहिला बँक ऑफ बडोदा राष्ट्रभाषा सन्मान खालीलपैकी कोणत्या पुस्तकाला मिळाला आहे?
Anonymous Quiz
19%
द इंडिया स्टोरी
22%
लाल सलाम
48%
अल्ला मिया का कारखाना
11%
अमित शहा आणि भाजपाची वाटचाल
नुकताच ________मधील दोडा येथे ५.४ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला.
Anonymous Quiz
20%
आसाम
25%
गुजरात
47%
जम्मू काश्मीर
8%
राजस्थान
सध्या भारतात एकूण किती अणुविद्युत प्रकल्प आहेत?
Anonymous Quiz
27%
34%
24%
१०
14%
११
UN peacekeeping force च्या स्थापनेची यंदा कितवे वर्ष आहे?
Anonymous Quiz
11%
१००
62%
७५
23%
६०
3%
५०