🔥🔥🔥 IMP QUESTION
सध्या मुंबई उच्च न्यायालयात एकूण मंजूर न्यायमूर्ती किती आहेत?
सध्या मुंबई उच्च न्यायालयात एकूण मंजूर न्यायमूर्ती किती आहेत?
Anonymous Quiz
24%
६५
39%
७८
20%
८१
18%
९४
भारतीय दंड विधान (IPC) मध्ये देशद्रोहाचे कलम १२४ अ कधी टाकण्यात आले?
Anonymous Quiz
28%
१८६०
40%
१८७०
22%
१९०१
11%
१९०६
भारतीय दंड विधान मधील देशद्रोहाचे कलम 124 अंतर्गत स्वातंत्र्यपूर्व काळात पहिला गुन्हा कोणावर दाखल करण्यात आला होता?
Anonymous Quiz
46%
लोकमान्य टिळक
29%
जोगेंद्र चंद्र बोस
21%
सुरेंद्रनाथ बॅनर्जी
4%
अवनिंद्रनाथ टागोर
भारतीय दंड विधान संहिता अर्थात "IPC 124 अ" या कलमांतर्गत देशद्रोहाचा गुन्हा स्वातंत्र्यपूर्व काळात दुसरा गुन्हा खालीलपैकी कोणावर दाखल करण्यात आला होता?
Anonymous Quiz
10%
कन्हैया कुमार
24%
अवनिंद्रनाथ टागोर
21%
सुरेंद्रनाथ बॅनर्जी
45%
लोकमान्य टिळक
२०२३ हे महाराष्ट्रातील कोणत्या एका प्रमुख राजकीय पक्षाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे?
Anonymous Quiz
6%
राष्ट्रीय समाज पक्ष
23%
शिवसेना
17%
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
54%
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2023 पुरुष एकेरी चा उपविजेता कोण ठरला आहे?
Anonymous Quiz
28%
नोवाक जोकोविच
28%
कार्लोस अल्कराज
40%
कॅस्पर रूड
4%
इगा श्वीओंटेक
💫💫💫💫
अयोग्य जोडी ओळखा???
अयोग्य जोडी ओळखा???
Anonymous Quiz
13%
कॅस्पर रूड - नॉर्वे
17%
नोवाक जोकोविच - सर्बिया
53%
इगा श्विओन्टेक - साईप्रस
17%
कॅरोलिना मुचोवा - चेक प्रजासत्ताक
नोवाक जोकोविच ने सर्वाधिक ग्रँडस्लॅम कोणत्या स्पर्धेत मिळवले आहेत?
Anonymous Quiz
39%
फ्रेंच ओपन
41%
ऑस्ट्रेलियन ओपन
11%
अमेरिकन ओपन
8%
विम्बल्डन
केंद्र सरकारने देशातील दहा शैक्षणिक दृष्ट्या सर्वात मागासलेल्या जिल्ह्यांचा शोध घेतला, त्यात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या समावेश होता?
Anonymous Quiz
39%
नंदुरबार
24%
यवतमाळ
33%
गडचिरोली
5%
पालघर
भारतात विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याचे प्रमाण सर्वाधिक असलेले राज्य कोणते आहे?
Anonymous Quiz
14%
महाराष्ट्र
25%
मेघालय
56%
बिहार
6%
राजस्थान