ग्रँड स्लॅम पदक आणि टेनिसपटू यांची अयोग्य जोडी ओळखा?
Anonymous Quiz
18%
नोवाक जोकोविच - २३
15%
राफेल नदाल - २२
37%
रॉजर फेडरर - २१
29%
पिट सम्प्रस - १४
💫💫IMP QUESTION
नुकतेच कोणत्या देशाने युनेस्को मध्ये "पुन्हा" सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे?
नुकतेच कोणत्या देशाने युनेस्को मध्ये "पुन्हा" सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे?
Anonymous Quiz
5%
भारत
34%
इस्राएल
43%
अमेरिका
18%
पॅलेस्टाईन
महिला एकेरीचे सर्वाधिक ग्रँड स्लॅम पदके खालीलपैकी कोणत्या महिला टेनिसपटूच्या नावावर आहेत?
Anonymous Quiz
17%
इगा श्वीओन्टेक
22%
नोवाक जोकोविच
38%
सेरेना विल्यम्स
23%
मार्गारेट कोर्ट
नुकताच "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कितवा वर्धापन" दिवस पार पडला?
Anonymous Quiz
47%
२५
31%
५०
19%
३०
3%
२०
यावर्षीचा "पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार" कुणाला जाहीर झाला आहे?
Anonymous Quiz
17%
सचिन कुरुंदकर
43%
वोलगा टेलीस
33%
अरुण जमादार
7%
कुमार केतकर
🔥🔥🔥 IMP QUESTION
सध्या मुंबई उच्च न्यायालयात एकूण मंजूर न्यायमूर्ती किती आहेत?
सध्या मुंबई उच्च न्यायालयात एकूण मंजूर न्यायमूर्ती किती आहेत?
Anonymous Quiz
24%
६५
39%
७८
20%
८१
18%
९४
भारतीय दंड विधान (IPC) मध्ये देशद्रोहाचे कलम १२४ अ कधी टाकण्यात आले?
Anonymous Quiz
28%
१८६०
40%
१८७०
22%
१९०१
11%
१९०६
भारतीय दंड विधान मधील देशद्रोहाचे कलम 124 अंतर्गत स्वातंत्र्यपूर्व काळात पहिला गुन्हा कोणावर दाखल करण्यात आला होता?
Anonymous Quiz
46%
लोकमान्य टिळक
29%
जोगेंद्र चंद्र बोस
21%
सुरेंद्रनाथ बॅनर्जी
4%
अवनिंद्रनाथ टागोर
भारतीय दंड विधान संहिता अर्थात "IPC 124 अ" या कलमांतर्गत देशद्रोहाचा गुन्हा स्वातंत्र्यपूर्व काळात दुसरा गुन्हा खालीलपैकी कोणावर दाखल करण्यात आला होता?
Anonymous Quiz
10%
कन्हैया कुमार
24%
अवनिंद्रनाथ टागोर
21%
सुरेंद्रनाथ बॅनर्जी
45%
लोकमान्य टिळक
२०२३ हे महाराष्ट्रातील कोणत्या एका प्रमुख राजकीय पक्षाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे?
Anonymous Quiz
6%
राष्ट्रीय समाज पक्ष
23%
शिवसेना
17%
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
54%
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी