🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा २०२३ चा उपविजेता कोण ठरला?
Anonymous Quiz
17%
नोवाक जोकोविच
22%
राफेल नदाल
37%
कार्लोस अल्क्रज
24%
कॅस्पर रूड
नोवाक जोकोविचने कितवे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले?
Anonymous Quiz
65%
२३
20%
२२
14%
२१
1%
२०
गणपतीपुळे हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
3%
पालघर
21%
रायगड
17%
सिंधुदूर्ग
59%
रत्नागिरी
💫💫💫 Very IMP QUESTION

आदिवासी समाजातील लेखक/साहित्यिकांची "पहिली दोन दिवसीय राष्ट्रीय परीषद" नुकतीच कोणत्या ठिकाणी पार पडली?
Anonymous Quiz
20%
जम्मू काश्मीर
37%
झारखंड
35%
ओडिशा
8%
नवी दिल्ली
खाऱ्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी खारपान पट्ट्यातील गावात गोडे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नुकताच एक प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आला, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ही समस्या नाही?
Anonymous Quiz
19%
अमरावती
30%
अकोला
31%
बुलढाणा
19%
जालना
नुकतीच पहिली राष्ट्रीय प्रशिक्षण परिषद कोणत्या ठिकाणी भरली?
Anonymous Quiz
40%
नवी दिल्ली
38%
वाराणसी
17%
मुंबई
5%
उदयपूर
पहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
Anonymous Quiz
45%
नरेंद्र मोदी
27%
अमित शहा
19%
धर्मेंद्र प्रधान
10%
द्रौपदी मूर्मू
#must_read
❤️ वाचायलाच हवे असे....💯
📰 🗞️13 जून 2023👇



⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
सिल्वओ बरलूस्कोनी यांचे नुकतेच निधन झाले, कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते?
Anonymous Quiz
29%
इटली
32%
जर्मनी
24%
फ्रान्स
15%
पोर्तुगाल