🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
💫💫💫IMP QUESTION

"गल्फ ऑफ ओमान" मध्ये नुकताच भारत, UAE आणि ______देशांच्या नौदलाचा पहिला समुद्री सराव पार पडला.
Anonymous Quiz
27%
दक्षिण आफ्रिका
47%
फ्रान्स
18%
ब्राझील
8%
जपान
कॅरोलिना मूचोवा टेनिसपटू कोणत्या देशाच्या खेळाडू आहे?
Anonymous Quiz
6%
अफगाणिस्तान
61%
चेक प्रजासत्ताक
27%
सर्बिया
5%
सायप्रस
ईगा श्वीओन्टेक ने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2023 महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले , हे तिचे एकूण कारकीर्दीतील कितवे ग्रँड स्लॅम ठरले आहे?
Anonymous Quiz
25%
50%
21%
4%
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते???
Anonymous Quiz
24%
रंगनाथ मिश्रा
14%
मेहबूब खान
45%
अरुण कुमार मिश्रा
17%
वजाहात हबीबुल्ला
नुकतीच DRDO ने अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची चाचणी केली, ही चाचणी कोणत्या ठिकाणी केली?
Anonymous Quiz
54%
अब्दुल कलाम बेट, ओडिशा
37%
श्रीहरिकोटा
8%
हैद्राबाद
2%
अहमदाबाद
इंटरनेट हा मूलभूत अधिकार आहे, असे घोषीत करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?
Anonymous Quiz
9%
दिल्ली
16%
गोवा
19%
तेलंगणा
57%
केरळ
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2023 महिला एकेरीचे "उपविजेतेपद" कुणी पटकावले आहे?
Anonymous Quiz
7%
पी व्ही सिंधू
34%
इगा श्विओन्टेक
53%
कॅरोलिना मुचावो
6%
मार्टिना हिंगिस
नुकतीच आशिया कप तिरंदाजी स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली?
Anonymous Quiz
32%
सिंगापूर
24%
दिल्ली
25%
वाराणसी
19%
तेल अवीव
#must_read

💯वाचायलाच हवे असे.....👆❤️
📰 🗞️12 जून 2023👇



⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once