📰 🗞️11 जून 2023👇
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
लाडली बहना योजना कोणत्या राज्याची आहे?
Anonymous Quiz
7%
कर्नाटक
65%
मध्य प्रदेश
21%
राजस्थान
7%
उत्तर प्रदेश
कोणत्या राज्य सरकार महिलांना सार्वजनिक बस मध्ये मोफत प्रवास देण्यासाठी "शक्ती योजना" सुरु करत आहे?
Anonymous Quiz
54%
कर्नाटक
34%
महाराष्ट्र
6%
गोवा
6%
राजस्थान
"Criminals in uniform" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
16%
भालचंद्र नेमाडे आणि शरद बाविस्कर
46%
संजय सिंह आणि राकेश त्रिवेदी
27%
विनोद शिरसाठ आणि भालचंद्र नेमाडे
10%
विवेक पटवर्धन आणि कश्मिरा खान
राजीव चंद्रखेशर हे कोणत्या खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री आहेत?
Anonymous Quiz
42%
इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान
42%
पर्यावरण व हवामान बदल
12%
क्रीडा व युवा
4%
गृह आणि रेल्वे
फ्रेंच ओपन स्पर्धेतील (२०२३) महीला एकेरीचे विजेतेपद कुणी पटकावले?
Anonymous Quiz
16%
नोवाक जोकोविच
28%
कॅरोलिना मुचोवा
47%
इगा स्विओंन्टेक
8%
मार्टिना नावरोटील्का
इगा स्विओन्टेक ही टेनिसपटू कोणत्या देशाची खेळाडू आहे?
Anonymous Quiz
35%
पोलंड
26%
सर्बिया
31%
चेक प्रजासत्ताक
8%
स्पेन
नुकताच महाराष्ट्र शासन आणि ______या कंपनी मध्ये ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करार करण्यात आला आहे.
Anonymous Quiz
41%
TCS IBPS Pttern
32%
बजाज फिनसर्व
18%
टेक महिंद्रा
9%
Infosys
💫💫💫IMP QUESTION
"गल्फ ऑफ ओमान" मध्ये नुकताच भारत, UAE आणि ______देशांच्या नौदलाचा पहिला समुद्री सराव पार पडला.
"गल्फ ऑफ ओमान" मध्ये नुकताच भारत, UAE आणि ______देशांच्या नौदलाचा पहिला समुद्री सराव पार पडला.
Anonymous Quiz
27%
दक्षिण आफ्रिका
47%
फ्रान्स
18%
ब्राझील
8%
जपान
कॅरोलिना मूचोवा टेनिसपटू कोणत्या देशाच्या खेळाडू आहे?
Anonymous Quiz
6%
अफगाणिस्तान
61%
चेक प्रजासत्ताक
27%
सर्बिया
5%
सायप्रस