अस्थमा रोगावर उपचारासाठी प्रसिद्ध असलेला , "प्रसादम" मासा कोणत्या ठिकाणचा म्हणून ओळखला जातो?
Anonymous Quiz
28%
हैद्राबाद
40%
कोची
24%
चेन्नई
8%
कलिकात
जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी करारबद्ध झालेला, इंटर मियामी हा फुटबॉल क्लब चे मालक कोण आहेत?
Anonymous Quiz
7%
गौतम अडाणी
61%
डेव्हिड बेकहॅम
22%
हॅरी ट्रुमन
11%
लुका माड्रीक
महाराष्ट्र सरकारने घोषित केलेल्या वस्त्रोद्योग धोरणानुसार, येत्या काही वर्षात कापूस प्रक्रिया क्षमता ३० टक्क्यांवरून किती टक्के करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
19%
५० टक्के
39%
६० टक्के
28%
७० टक्के
14%
८० टक्के
महाराष्ट्रात किती तांत्रिक वस्त्रोद्योग पार्क स्थापन केले जाणार आहेत?
Anonymous Quiz
8%
३
34%
४
36%
५
21%
६
कोणत्या शहराला "आर्थिक सेवा हब" होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे?
Anonymous Quiz
21%
मुंबई
34%
पुणे
17%
नाशिक
28%
छत्रपती संभाजीनगर
📰 🗞️11 जून 2023👇
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
लाडली बहना योजना कोणत्या राज्याची आहे?
Anonymous Quiz
7%
कर्नाटक
65%
मध्य प्रदेश
21%
राजस्थान
7%
उत्तर प्रदेश
कोणत्या राज्य सरकार महिलांना सार्वजनिक बस मध्ये मोफत प्रवास देण्यासाठी "शक्ती योजना" सुरु करत आहे?
Anonymous Quiz
54%
कर्नाटक
34%
महाराष्ट्र
6%
गोवा
6%
राजस्थान