🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
907 photos
38 videos
149 files
648 links
Download Telegram
TAPI पाइपलाइन प्रकल्प एकूण किती किलोमिटर लांबीचा आहे?
Anonymous Quiz
7%
१११४
41%
१३१४
30%
१५१४
21%
१८१४
खालीलपैकी कोणता देश TAPI पाइपलाइन शी संबधित नाही?
Anonymous Quiz
14%
पाकिस्तान
29%
अफगाणिस्थान
48%
तुर्कीये
10%
भारत
"Soul Of Steel" चॅलेंज हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
15%
ओडिशा
51%
झारखंड
31%
उत्तराखंड
4%
मध्य प्रदेश
रिंग ऑफ फायर (Ring Of Fire) कोणत्या महासागराशी संबंधीत आहे?
Anonymous Quiz
47%
पॅसिफिक
38%
अटलांटिक
13%
हिंदी
1%
मराठी
🏆Current Paid Batch 🏆
(TCS/IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या सरळसेवा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी)

📍 Demo Poll MCQ 👇

https://t.me/c/1441610079/12192

📍 Batch Details 👇

https://t.me/c/1441610079/12215

📍 Payment Details 👇

https://t.me/Current_perfect_payment_Details/3


💯 बॅच बद्दल काही प्रश्न आणि शंका असतील तर कॉमेंट मध्ये विचारू शकता किंवा मला DM करून विचारू शकता...👇

@Prashant_Magare



💰 फी 125 ₹
💫💫💫

गेल्या वर्षभरात महाराष्ट्र देशात परकीय गुंतवणूकीबाबत देशात प्रथम स्थानी आहे, वर्षभरात किती गुंतवणूक झाली आहे?
Anonymous Quiz
26%
१ लाख १८ हजार ४२२ कोटी
38%
१ लाख ३५ हजार ४२२ कोटी
21%
१ लाख ५० हजार ४२२ कोटी
15%
१ लाख ६७ हजार ४२२ कोटी
💫💫💫IMP QUESTION

"Through the broken glass" हे कुणाचे आत्मचरित्र आहे?
Anonymous Quiz
38%
टी. एन. शेषन
38%
सुहास पळशीकर
16%
योगेंद्र यादव
8%
ब्रिजभुषन सिंह
अस्थमा रोगावर उपचारासाठी प्रसिद्ध असलेला , "प्रसादम" मासा कोणत्या ठिकाणचा म्हणून ओळखला जातो?
Anonymous Quiz
28%
हैद्राबाद
40%
कोची
24%
चेन्नई
8%
कलिकात
जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी करारबद्ध झालेला, इंटर मियामी हा फुटबॉल क्लब चे मालक कोण आहेत?
Anonymous Quiz
7%
गौतम अडाणी
61%
डेव्हिड बेकहॅम
22%
हॅरी ट्रुमन
11%
लुका माड्रीक
महाराष्ट्र सरकारने घोषित केलेल्या वस्त्रोद्योग धोरणानुसार, येत्या काही वर्षात कापूस प्रक्रिया क्षमता ३० टक्क्यांवरून किती टक्के करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
19%
५० टक्के
39%
६० टक्के
28%
७० टक्के
14%
८० टक्के