🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
🏆Current Paid Batch 🏆 (TCS/IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या सरळसेवा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी) 📍 Demo Poll MCQ 👇 https://t.me/c/1441610079/12192 📍 Batch Details 👇 https://t.me/c/1441610079/12215 📍 Payment Details 👇 https://t.me/Current_perfect_payment_Details/3…
🏆 ज्यांना बॅच मध्ये Admission 🎟️ घ्यायचे आहे, त्यांनी आज उद्या मध्ये घेवून टाका.....
🔥 फी १२५ ₹
🔥 फी १२५ ₹
📰 🗞️10 जून 2023👇
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
मनोज मिश्रा यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना खालीलपैकी कोणत्या नावाने प्रसिद्धी मिळाली होती?
Anonymous Quiz
30%
वॉटर मॅन
28%
गंगा मॅन
33%
यमुना मॅन
9%
कावेरी मॅन
भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय राबवून १९ डिसेंबर _____रोजी, गोव्याला पोर्तुगीजांच्या ४५० वर्षांच्या राजवटीतून मुक्त केले.
Anonymous Quiz
6%
१९५४
26%
१९५६
60%
१९६१
8%
१९६३
💫💫IMP QUESTION
लिओनेल मेस्सी ने कोणत्या फुटबॉल क्लब कडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे?
लिओनेल मेस्सी ने कोणत्या फुटबॉल क्लब कडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे?
Anonymous Quiz
28%
बार्सिलोना
20%
मँचेस्टर
43%
इंटर मियामी
9%
पॅरिस सेंट
इंटर मियामी हा फुटबॉल क्लब कोणत्या देशाचा आहे?
Anonymous Quiz
2%
भारत
47%
सौदी अरेबिया
29%
UAE
22%
अमेरिका
बहुचर्चित TAPI (तापी) हा पाइपलाइन प्रकल्प कशाचा आहे?
Anonymous Quiz
6%
डिझेल पाइपलाइन
26%
पेट्रोल पाइपलाइन
58%
गॅस पाइपलाइन
10%
पाणी पाइपलाइन
TAPI पाइपलाइन प्रकल्प एकूण किती किलोमिटर लांबीचा आहे?
Anonymous Quiz
7%
१११४
41%
१३१४
30%
१५१४
21%
१८१४
खालीलपैकी कोणता देश TAPI पाइपलाइन शी संबधित नाही?
Anonymous Quiz
14%
पाकिस्तान
29%
अफगाणिस्थान
48%
तुर्कीये
10%
भारत
TAPI गॅस पाइपलाइन प्रकल्प चा योग्य क्रम ओळखा?
Anonymous Quiz
27%
भारत - अफगाणिस्तान - पाकिस्तान - तुर्कमेनिस्तान
24%
तुर्कमेनिस्तान - पाकिस्तान - अफगाणिस्थान - भारत
16%
तुर्कमेनिस्तान - अफगाणिस्तान - भारत पाकितान
33%
तुर्कमेनिस्तान - अफगाणिस्थान - पाकिस्तान - भारत
"Soul Of Steel" चॅलेंज हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
15%
ओडिशा
51%
झारखंड
31%
उत्तराखंड
4%
मध्य प्रदेश