🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
907 photos
38 videos
149 files
648 links
Download Telegram
सध्या भारतीय ऑलम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
15%
अनुराग ठाकूर
15%
मेरी कोम
65%
पी. टी. उषा
5%
पी. व्ही. सिंधू
"कांती वेलागु"(kanti velgu) ही योजना कोणत्या राज्य सरकारची आहे?
Anonymous Quiz
14%
केरळ
23%
कर्नाटक
36%
आंध्र प्रदेश
28%
तेलंगणा
तेलंगणा सरकारची "कांती वेलागू"( Kanti Velgu) योजना कोणत्या उद्देशाने सुरू केली गेली आहे?
Anonymous Quiz
29%
अंधत्व निवारण
38%
महिला कल्याण
19%
क्रीडा प्रोत्साहन
13%
अल्पसंख्यांक कल्याण
सध्या UPI च्या माध्यमातून एका दिवसात किती रूपये हस्तांतरित केले जावू शकतात?
Anonymous Quiz
22%
२० हजार
22%
४० हजार
25%
५० हजार
31%
१ लाख
जगात सर्वाधिक समुद्रकिनारा कोणत्या देशाला लाभला आहे?
Anonymous Quiz
15%
भारत
24%
अमेरिका
44%
कॅनडा
18%
ब्राझील
"धरणी" हे जमीन मोजणी शी संबधित पोर्टल सध्या चर्चेत आहे, ते कोणत्या राज्याचे आहे?
Anonymous Quiz
10%
कर्नाटक
39%
राजस्थान
37%
तेलंगणा
13%
मध्य प्रदेश
गीतांजली अय्यर यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या?
Anonymous Quiz
26%
वृत्त निवेदक
31%
साहित्यिक
39%
दाक्षिणात्य अभिनेत्री
4%
हॉलिवुड अभिनेत्री
सध्या चर्चेत असलेल्या बिपरजॉय या चक्रीवादळ चे नाव कोणता देशाने दिले आहे?
Anonymous Quiz
5%
भारत
24%
म्यानमार
68%
बांगलादेश
3%
श्रीलंका
मोंझाबिक आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या समुद्र किनाऱ्याजवळ वाहणाऱ्या समुद्री प्रवाहाचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
9%
पेरू
49%
अगुल्हास
35%
हम्ब्लोट
7%
गल्फ
📰 🗞️10 जून 2023👇



⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once