🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
💫💫IMP QUESTION

महात्मा गांधीजी यांना दक्षिण आफ्रिकेच्या रेल्वे स्थानकावर रेल्वे गाडीतून ढकलून देण्यात आले होते, त्या घटनेस यंदा किती वर्ष पूर्ण होत आहेत?
Anonymous Quiz
12%
१००
23%
११०
45%
१२५
20%
१३०
दक्षिण आफ्रिकेच्या कोणत्या रेल्वे स्थानकावर महात्मा गांधी यांना रेल्वेतून ढकलून दिले गेले होते?
Anonymous Quiz
7%
Dharangao
16%
Transnamib
73%
Pietermaritzburg
3%
Upington
_____रोजी महात्मा गांधीजी यांना दक्षिण आफ्रिकेतील "पीटरमरिजबर्ग" या रेल्वेस्थानकावर रेल्वेगाडीतून ढकलून देण्यात आले होते.
Anonymous Quiz
40%
७ जून १८९३
30%
७ जून १८९६
26%
७ जून १९०३
3%
७ जून १९५०
"आजादी का अमृत महोत्सवाचा" भाग म्हणून "आयएनएस______" ने दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे भेट दिली
Anonymous Quiz
5%
गुप्ती
19%
भाला
46%
तलवार
30%
त्रिशूल
कान्हा व्याघ्र प्रकल्पातून कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये दहा रानगाव यांना यशस्वीरित्या स्थलांतरित करण्यात आले?
Anonymous Quiz
16%
सातपुडा व्याघ्र प्रकल्प
38%
संजय व्याघ्र प्रकल्प
39%
पेंच व्याघ्र प्रकल्प
8%
ताडोबा व्याघ्र प्रकल्प
📰 🗞️9 जून 2023👇



⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
सॅम अल्टन हे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत?
Anonymous Quiz
14%
Zomato
36%
Phone pay
44%
Open AI
6%
Bing
नुकतीच "अग्नी - प्राईम" ह्या बॅलिस्टिक मिसाईल ची चाचणी कुणी केली?
Anonymous Quiz
27%
ISRO
20%
NASA
51%
DRDO
2%
UGC
सध्या "राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष" कोण आहेत?
Anonymous Quiz
13%
रंगनाथ मिश्रा
28%
के. के. तातेड
16%
राजीव जैन
44%
अरुण कुमार मिश्रा
💫💫💫 IMP QUESTION

नुकतेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या ठिकाणी "तिरुमला तिरुपती देवस्थानम" चे भूमिपूजन केले?
Anonymous Quiz
26%
मुंबई
26%
नागपूर
26%
नांदेड
22%
धाराशिव