पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० ऑक्टोबर २०२१ रोजी उत्तरप्रदेश मधील "कुशिनगर" येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले, कुशीनगर येथे भगवान गौतम बुद्ध _______
Anonymous Quiz
17%
यांचा जन्म झाला होता.
58%
यांना महापरिनिर्वाण प्राप्त झाले होते.
20%
यांनी पहिला उपदेश दिला होता.
6%
यांना ज्ञान प्राप्त झाले.
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प मध्ये "शिवसृष्टी" उभारण्यासाठी "५० कोटी" इतका निधी मंजुर करण्यात आला, शिवसृष्टी कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
24%
आंबेगाव , हवेली तालुका जिल्हा पुणे
21%
सासवड, पुरंदर तालुका जिल्हा पुणे
31%
प्रतापगड, महाबळेश्वर तालुका जिल्हा सातारा
24%
शिवनेरी, जुन्नर तालुका जिल्हा पुणे
समृध्दी महामार्ग हा खालीलपैकी कोणत्या प्रमुख शहरी क्षेत्रातून जात नाही?
Anonymous Quiz
19%
नाशिक
26%
अमरावती
26%
छत्रपती संभाजी नगर
29%
अहमदनगर
१ डिसेंबर २०२२ रोजी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ________यांच्या हस्ते "डिजी यात्रा" सुविधा भारतातील तीन विमानतळांवर सुरू करण्यात आली.
Anonymous Quiz
18%
द्रौपदी मूरमू
27%
नरेंद्र मोदी
51%
ज्योतिरादित्य सिंधिया
4%
एस. जयशंकर
२०२७ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर व्हावी यासाठी कोणती संस्था स्थापन करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
62%
Maharastra Institution For Transformation (मित्र)
19%
आर्थिक सल्लागार परिषद
8%
राज्य वित्त आयोग
11%
महाराष्ट्र पायाभूत सुविधा देखभाल व दुरुस्ती महामंडळ
Forwarded from 🗞️ 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
पहिली वंदे भारत एक्सप्रेस चालविण्याचा मान हा "सुरेखा यादव" यांना मिळाला, त्यांनी कोणत्या स्थानकांदरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवली?
Anonymous Quiz
26%
मुंबई ते शिर्डी
26%
मुंबई ते गांधीनगर
43%
मुंबई ते सोलापूर
6%
मुंबई ते नागपूर
🏆Demo Questions 👆👆👆
आपल्या बॅच मध्ये असे प्रश्न असतील...👆
💯 काही प्राथमिक माहिती👇
आपल्या बॅच मध्ये असे प्रश्न असतील...👆
💯 काही प्राथमिक माहिती👇
🏆तुमचे बॅच बद्दल काही प्रश्न असतील तर कॉमेंट मध्ये विचारा...👇👇
किंवा मला DM करून विचारू शकता....👇
@Prashant_Magare
किंवा मला DM करून विचारू शकता....👇
@Prashant_Magare
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆 pinned «📍 सरळसेवा भरती Current Perfect Batch Demo MCQ👇 प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये कात्रणं दिले आहे ते पहावे लागेल....👇»
🏆पोल स्वरूपात जे प्रश्न घेण्यात येतील त्याचे Audio Lectures मध्ये Revision घेतले जाईल...💯
🔥 अभी नही तो कभी नहीं 🔥
💯🎯सरळसेवा एक - एक मार्क महत्वाचा...
🔥 अभी नही तो कभी नहीं 🔥
💯🎯सरळसेवा एक - एक मार्क महत्वाचा...
🏆Current Paid Batch 🏆
(TCS/IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या सरळसेवा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी)
📍 Demo MCQ 👇
https://t.me/c/1441610079/12192
📍 Batch Details 👇
https://t.me/c/1441610079/12215
📍 Payment Details 👇
https://t.me/Current_perfect_payment_Details/3
💯 बॅच बद्दल काही प्रश्न आणि शंका असतील तर कॉमेंट मध्ये विचारू शकता किंवा मला DM करून विचारू शकता...👇
@Prashant_Magare
💰 फी 125 ₹
(TCS/IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या सरळसेवा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी)
📍 Demo MCQ 👇
https://t.me/c/1441610079/12192
📍 Batch Details 👇
https://t.me/c/1441610079/12215
📍 Payment Details 👇
https://t.me/Current_perfect_payment_Details/3
💯 बॅच बद्दल काही प्रश्न आणि शंका असतील तर कॉमेंट मध्ये विचारू शकता किंवा मला DM करून विचारू शकता...👇
@Prashant_Magare
💰 फी 125 ₹
📰 🗞️8 जून 2023👇
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
मिशन भगीरथ आणि मिशन ककटिया हे कोणत्या राज्याचे प्रकल्प आहेत?
Anonymous Quiz
18%
गुजरात
45%
उत्तर प्रदेश
32%
तेलंगणा
5%
आसाम