राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा 2023 नुसार उच्च शिक्षण संस्थांमध्ये एकत्रित क्रमवारी मध्ये मुंबई विद्यापीठ कितव्या स्थानी आहे?
Anonymous Quiz
30%
४
31%
२६
21%
३५
18%
९६
नरेंद्र मोदी यांची वडनगर येथील पहिली शाळा आता "प्रेरणा स्थळ" म्हणून ओळखले जाणार आहे, वडनगर हे गुजरात मधील कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
11%
अहमदाबाद
40%
मेहसाणा
37%
जामनगर
12%
भावनगर
डॉ. संजय भावे यांची कोणत्या विद्यापीठाच्या कुलगुरू पदी निवड करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
39%
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ
30%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
25%
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
6%
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ
खालीलपैकी कोणती योजना मॅन्युअल स्कॅवेंजिंग (हाताने मैला साफ करणे) कामगारांच्या पुनर्वसनासाठी आहे?
Anonymous Quiz
7%
समर्थ
34%
स्माईल
38%
नमस्ते
21%
सुगम्य भारत
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔥🔥🔥 सरळसेवा भरती 🔥🔥🔥
📍 सरळसेवा भरती Current Perfect Batch Demo MCQ👇
प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये कात्रणं दिले आहे ते पहावे लागेल....👇
प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये कात्रणं दिले आहे ते पहावे लागेल....👇
सिंगल कॉलम वर मेट्रो रेल्वे आणि महामार्ग उड्डाणपूल कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला आहे, ज्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे?
Anonymous Quiz
15%
श्रीनगर
35%
डेहराडून
44%
नागपूर
7%
बेंगळुरू
आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करणारे पहिले संग्रहालय कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले आहे?
Anonymous Quiz
14%
नवी दिल्ली
38%
बस्तर
40%
रांची
8%
जबलपूर
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात किती दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत?
Anonymous Quiz
24%
५००
44%
७००
27%
१०००
5%
१४००
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० ऑक्टोबर २०२१ रोजी उत्तरप्रदेश मधील "कुशिनगर" येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले, कुशीनगर येथे भगवान गौतम बुद्ध _______
Anonymous Quiz
17%
यांचा जन्म झाला होता.
58%
यांना महापरिनिर्वाण प्राप्त झाले होते.
20%
यांनी पहिला उपदेश दिला होता.
6%
यांना ज्ञान प्राप्त झाले.