🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्यात (२०२३) उच्च शिक्षण संस्थांच्या एकत्रित क्रमवारीत पहिल्या १०० मध्ये महाराष्ट्रातील किती संस्था आहेत?
Anonymous Quiz
21%
33%
25%
21%
११
राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा 2023 मध्ये उच्च शिक्षण संस्थांचा एकत्रित क्रमवारीत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कितवा क्रमांक आहे?
Anonymous Quiz
14%
२४
35%
२९
30%
३२
21%
३५
राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा 2023 नुसार उच्च शिक्षण संस्थांमध्ये एकत्रित क्रमवारी मध्ये मुंबई विद्यापीठ कितव्या स्थानी आहे?
Anonymous Quiz
30%
31%
२६
21%
३५
18%
९६
नरेंद्र मोदी यांची वडनगर येथील पहिली शाळा आता "प्रेरणा स्थळ" म्हणून ओळखले जाणार आहे, वडनगर हे गुजरात मधील कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
11%
अहमदाबाद
40%
मेहसाणा
37%
जामनगर
12%
भावनगर
सध्या भारतात एकूण किती जिल्हे आहेत?
Anonymous Quiz
28%
३६
24%
६५८
28%
७१४
20%
७६६
खालीलपैकी कोणती योजना मॅन्युअल स्कॅवेंजिंग (हाताने मैला साफ करणे) कामगारांच्या पुनर्वसनासाठी आहे?
Anonymous Quiz
7%
समर्थ
34%
स्माईल
38%
नमस्ते
21%
सुगम्य भारत
📍 सरळसेवा भरती Current Perfect Batch Demo MCQ👇

प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये कात्रणं दिले आहे ते पहावे लागेल....👇
सिंगल कॉलम वर मेट्रो रेल्वे आणि महामार्ग उड्डाणपूल कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला आहे, ज्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे?
Anonymous Quiz
15%
श्रीनगर
35%
डेहराडून
44%
नागपूर
7%
बेंगळुरू
आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करणारे पहिले संग्रहालय कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले आहे?
Anonymous Quiz
14%
नवी दिल्ली
38%
बस्तर
40%
रांची
8%
जबलपूर