🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला "बिपरजॉय" हे नाव कोणत्या देशाने दिले आहे?
Anonymous Quiz
8%
भारत
30%
म्यानमार
53%
बांगलादेश
9%
मालदीव
🏆राज्यसेवा पूर्व परीक्षेत(२०२३) आपल्या चॅनेल मधून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पणे आलेले काही प्रश्न ....👇👇

https://t.me/c/1441610079/11981

💯अधिक माहितीसाठी प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मधील कात्रण वाचणे अनिवार्य आहे...👇👇

https://t.me/c/1441610079/11981
अरबी समुद्रात "बिपरजॉय" चक्रीवादळ निर्माण झाले आहे, बिपरजॉय या शब्दाचा अर्थ काय होतो?
Anonymous Quiz
21%
दैवी शक्ती
61%
आपत्ती
11%
सौंदर्य
8%
धाडस
राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा 2023 मध्ये, उच्च शिक्षण संस्थांच्या एकत्रित क्रमवारीत पहिल्या २५ मध्ये महाराष्ट्रातील किती संस्था आहेत?
Anonymous Quiz
16%
32%
40%
12%
राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्यात (२०२३) उच्च शिक्षण संस्थांच्या एकत्रित क्रमवारीत पहिल्या १०० मध्ये महाराष्ट्रातील किती संस्था आहेत?
Anonymous Quiz
21%
33%
25%
21%
११
राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा 2023 मध्ये उच्च शिक्षण संस्थांचा एकत्रित क्रमवारीत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कितवा क्रमांक आहे?
Anonymous Quiz
14%
२४
35%
२९
30%
३२
21%
३५
राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा 2023 नुसार उच्च शिक्षण संस्थांमध्ये एकत्रित क्रमवारी मध्ये मुंबई विद्यापीठ कितव्या स्थानी आहे?
Anonymous Quiz
30%
31%
२६
21%
३५
18%
९६
नरेंद्र मोदी यांची वडनगर येथील पहिली शाळा आता "प्रेरणा स्थळ" म्हणून ओळखले जाणार आहे, वडनगर हे गुजरात मधील कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
11%
अहमदाबाद
40%
मेहसाणा
37%
जामनगर
12%
भावनगर
सध्या भारतात एकूण किती जिल्हे आहेत?
Anonymous Quiz
28%
३६
24%
६५८
28%
७१४
20%
७६६
खालीलपैकी कोणती योजना मॅन्युअल स्कॅवेंजिंग (हाताने मैला साफ करणे) कामगारांच्या पुनर्वसनासाठी आहे?
Anonymous Quiz
7%
समर्थ
34%
स्माईल
38%
नमस्ते
21%
सुगम्य भारत