🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
907 photos
38 videos
149 files
648 links
Download Telegram
‘Grand Order of the Chain of the Yellow Star’ ह्या सुरीनामच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने कुणाला सन्मानीत करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
57%
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु
29%
पंतप्रधान नरेंद्र मोदी
7%
गृहमंत्री अमित शहा
7%
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर
नुकतीच कोणत्या देशाने "Fattah" ( फताह) या नावाने हायपर सोनिक बॅलिस्टिक मिसाईल (Hypersonic Ballistic Missile) चाचणी केली आहे?
Anonymous Quiz
29%
इराण
50%
सौदी अरेबिया
18%
तूर्किये
4%
पाकिस्तान
खालीलपैकी कुणाची मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून निवड करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
55%
डॉ. रवींद्र कुलकर्णी
24%
डॉ. संजय भावे
17%
डॉ. सुरेश भावे
4%
डॉ. त्र्यंबक पटेल
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त कुणाच्या हस्ते "टपाल तिकीटाचे अनावरण" करण्यात आले?
Anonymous Quiz
23%
पंतप्रधान नरेंद्र मोदीं
37%
राज्यपाल रमेश बैस
29%
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
11%
माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर
"बिपरजॉय" हे चक्रीवादळ कोणत्या समुद्रात निर्माण झाले आहे?
Anonymous Quiz
26%
बंगालचा उपसागर
11%
काळा समुद्र
58%
अरबी समुद्र
5%
पॅसिफिक महासागर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षण घेतलेली वडनगर येथील शाळा आत्ता काय म्हणून ओळखली जाणार आहे?
Anonymous Quiz
16%
आदर्श स्थळ
28%
वारसा स्थळ
19%
संस्कृती स्थळ
38%
प्रेरणा स्थळ
💫💫💫IMP QUESTION

खालीलपैकी कोणता खेळाडू महाराष्ट्र प्रीमियर लीग(MPL) मध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे?
Anonymous Quiz
29%
नौशाद शेख
18%
केदार जाधव
14%
पुनीत बालन
39%
ऋतुराज गायकवाड
केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयात द्वारा प्रकाशित आकडेवारीनुसार , भारतातील एकूण जिल्ह्यांपैकी किती जिल्हे हे मॅन्युअल स्कॅवेंजिंग (हाताने मैला साफ करणे) पासून मुक्त झाले आहेत?
Anonymous Quiz
24%
५०८
42%
४६०
31%
३८२
4%
३५६
सूरीनामचे राष्ट्राध्यक्ष_______यांच्या हस्ते भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुरमु यांना सुरीनाम देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला.
Anonymous Quiz
22%
पुष्प कमल दहल उर्फ प्रचंड
28%
स्टीवनी रेबुका
13%
प्रविंद जगन्नाथ
37%
चंद्रिका प्रसाद संतोखी