🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
907 photos
38 videos
149 files
648 links
Download Telegram
मुंबईतील "बेस्ट" च्या महाव्यवस्थापक पदी कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
22%
विजय सिंघल
41%
डॉ. संजय मुखर्जी
32%
मनीषा म्हैसकर
5%
मनीषा खत्री
महाराष्ट्रात शासन आपल्या दारी हे अभियान ______पासून ते १५ जून पर्यंत राबविण्यात येणार होते , ज्याची मुदत वाढवून आत्ता ३० ऑगस्ट पर्यंत राबविण्यात येणार आहे.
Anonymous Quiz
10%
१५ फेब्रुवारी
30%
१५ मार्च
38%
१५ एप्रिल
22%
१५ मे
यंदा(२०२३) जागतीक पर्यावरण दिनाचे आयोजन कोणता देश करत आहे?
Anonymous Quiz
18%
भारत
36%
कोटे डी आयव्होअर
38%
पापुआ न्यू गिनी
9%
आफ्रिकन रिपब्लिक
💫💫💫 IMP QUESTION

ग्रीन बॉण्डच्या माध्यमातून 2024 पर्यंत _______कोटींचा निधी उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
Anonymous Quiz
14%
१ हजार
36%
२ हजार
23%
३ हजार
27%
५ हजार
📌 Circular Economy म्हणजे काय???


कॉमेंट मध्ये वाचा....👇
#must_read ❤️🏆

😊 Good morning 🌅🌅
🏆 Daily The Hindu Quize 🗞️📰

Question And Answers
👇
📰 🗞️7 जून 2023👇



⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
💫💫💫IMP Question

नुकताच ओडिशा राज्यात झालेला रेल्वे अपघात हा कोणत्या "स्थानकाजवळ" झाला आहे?
Anonymous Quiz
59%
बालासोर
9%
नरडाणा
29%
बहानागा बाजार
3%
सोनगढ
‘Grand Order of the Chain of the Yellow Star’ ह्या सुरीनामच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने कुणाला सन्मानीत करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
57%
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु
29%
पंतप्रधान नरेंद्र मोदी
7%
गृहमंत्री अमित शहा
7%
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर
नुकतीच कोणत्या देशाने "Fattah" ( फताह) या नावाने हायपर सोनिक बॅलिस्टिक मिसाईल (Hypersonic Ballistic Missile) चाचणी केली आहे?
Anonymous Quiz
29%
इराण
50%
सौदी अरेबिया
18%
तूर्किये
4%
पाकिस्तान