केंद्र सरकारच्या उद्योग विभागाच्या वतीने विदेशी गुंतवणुकीची आकडेवारी नुकतीच प्रकाशित करण्यात आली, त्यात २०२३ - २३ सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या राज्यात झाली आहे?
Anonymous Quiz
47%
महाराष्ट्र
31%
कर्नाटक
11%
गोवा
11%
गुजरात
राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी २०२३ नुसार, विद्यापीठ श्रेणीत कोणते विद्यापीठ भारतात अव्वल स्थानी आहे?
Anonymous Quiz
20%
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली
55%
भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू
17%
कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ, जळगाव
8%
डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ, मुंबई
२०२२ -२३ च्या आकडेवारी नुसार, सर्वाधिक गुंतवणुकी बाबत राज्यांच्या उतरता क्रमानुसार योग्य पर्याय ओळखा?
Anonymous Quiz
27%
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, दिल्ली, तेलंगणा
48%
महाराष्ट्र , कर्नाटक, दिल्ली, गुजरात, तेलंगणा
12%
महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा, गुजरात, कर्नाटक
13%
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली
देशभरातील एकुण विदेशी गुंतवणुकीपैकी २०२२-२३ नुसार महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे?
Anonymous Quiz
7%
१२ टक्के
39%
१७ टक्के
27%
२२ टक्के
27%
२९ टक्के
"२ जून" हा कोणत्या राज्याचा स्थापना दिवस किंवा राज्य दिवस असतो?
Anonymous Quiz
6%
गुजरात
29%
पश्चिम बंगाल
62%
तेलंगणा
3%
केरळ
💫💫💫IMP QUESTION
मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (MMRDA) चे आयुक्त म्हणून नुकतीच कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (MMRDA) चे आयुक्त म्हणून नुकतीच कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
19%
मनीषा म्हैसकर
55%
डॉ. संजय मुखर्जी
19%
राजेंद्र भारुड
7%
अनिल डिग्गीकरण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी _______येथे "शासन आपल्या दारी या अभियानाची सुरुवात केली होती.
Anonymous Quiz
14%
नंदुरबार
31%
गडचिरोली
24%
ठाणे
31%
सातारा
भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
20%
अमित शहा
12%
गिरीराज सिंह
17%
गजेंद्र सिंह शेखावत
52%
यापैकी नाही
मुंबईतील "बेस्ट" च्या महाव्यवस्थापक पदी कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
22%
विजय सिंघल
41%
डॉ. संजय मुखर्जी
32%
मनीषा म्हैसकर
5%
मनीषा खत्री