🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
907 photos
38 videos
149 files
648 links
Download Telegram
भारतीय टपाल विभागाने नुकतेच________यांच्यावर एक विशेष टपाल काढण्याचे जाहीर केले आहे.
Anonymous Quiz
49%
छत्रपती शिवाजी महाराज
31%
छत्रपती संभाजी महाराज
12%
माँसाहेब जिजाऊ
9%
छत्रपति शाहू महाराज
राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी २०२३ नुसार , कोणती "संस्था" अव्वल स्थानी आहे?
Anonymous Quiz
59%
IIT मद्रास
24%
IIT मुंबई
11%
IIT दिल्ली
6%
IIT खरगपूर
राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी २०२३ नुसार, संस्था श्रेणीत IIT मुंबई कितव्या स्थानी आहे?
Anonymous Quiz
19%
दुसऱ्या
38%
तिसऱ्या
38%
चौथ्या
5%
पाचव्या
केंद्र सरकारच्या उद्योग विभागाच्या वतीने विदेशी गुंतवणुकीची आकडेवारी नुकतीच प्रकाशित करण्यात आली, त्यात २०२३ - २३ सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या राज्यात झाली आहे?
Anonymous Quiz
47%
महाराष्ट्र
31%
कर्नाटक
11%
गोवा
11%
गुजरात
राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी २०२३ नुसार, विद्यापीठ श्रेणीत कोणते विद्यापीठ भारतात अव्वल स्थानी आहे?
Anonymous Quiz
20%
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली
55%
भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू
17%
कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ, जळगाव
8%
डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ, मुंबई
देशभरातील एकुण विदेशी गुंतवणुकीपैकी २०२२-२३ नुसार महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे?
Anonymous Quiz
7%
१२ टक्के
39%
१७ टक्के
27%
२२ टक्के
27%
२९ टक्के
"२ जून" हा कोणत्या राज्याचा स्थापना दिवस किंवा राज्य दिवस असतो?
Anonymous Quiz
6%
गुजरात
29%
पश्चिम बंगाल
62%
तेलंगणा
3%
केरळ
तेलंगणा राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
5%
१९५२
11%
१९८९
78%
२०१४
6%
२०१५
💫💫💫IMP QUESTION

मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (MMRDA) चे आयुक्त म्हणून नुकतीच कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
19%
मनीषा म्हैसकर
55%
डॉ. संजय मुखर्जी
19%
राजेंद्र भारुड
7%
अनिल डिग्गीकरण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी _______येथे "शासन आपल्या दारी या अभियानाची सुरुवात केली होती.
Anonymous Quiz
14%
नंदुरबार
31%
गडचिरोली
24%
ठाणे
31%
सातारा