⭐⭐ IMP QUESTION
मनोज मिश्रा यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
मनोज मिश्रा यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
Anonymous Quiz
29%
पर्यावरणवादी
20%
अध्यात्मिक
44%
सामाजिक सेवा
7%
वैद्यकीय सेवा
📰 🗞️6 जून 2023👇
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
"लॉईड ऑस्ट्टीन" हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत, ते अमेरिकेच्या कोणत्या पदावर आहेत?
Anonymous Quiz
14%
समाज कल्याण मंत्री
17%
गृहमंत्री
52%
परराष्ट्र मंत्री
17%
संरक्षण मंत्री
जेष्ठ अभिनेते "गुफी पेंटल" यांचे निधन झाले, त्यांनी अतिशय लोकप्रिय ठरलेल्या "महाभारत" या मालिकेत कोणती भूमिका केली होती?
Anonymous Quiz
52%
शकुनी
24%
रावण
18%
अर्जुन
6%
कर्ण
भारतीय टपाल विभागाने नुकतेच________यांच्यावर एक विशेष टपाल काढण्याचे जाहीर केले आहे.
Anonymous Quiz
49%
छत्रपती शिवाजी महाराज
31%
छत्रपती संभाजी महाराज
12%
माँसाहेब जिजाऊ
9%
छत्रपति शाहू महाराज
राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी २०२३ नुसार , कोणती "संस्था" अव्वल स्थानी आहे?
Anonymous Quiz
59%
IIT मद्रास
24%
IIT मुंबई
11%
IIT दिल्ली
6%
IIT खरगपूर
राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी २०२३ नुसार, संस्था श्रेणीत IIT मुंबई कितव्या स्थानी आहे?
Anonymous Quiz
19%
दुसऱ्या
38%
तिसऱ्या
38%
चौथ्या
5%
पाचव्या
केंद्र सरकारच्या उद्योग विभागाच्या वतीने विदेशी गुंतवणुकीची आकडेवारी नुकतीच प्रकाशित करण्यात आली, त्यात २०२३ - २३ सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या राज्यात झाली आहे?
Anonymous Quiz
47%
महाराष्ट्र
31%
कर्नाटक
11%
गोवा
11%
गुजरात
राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी २०२३ नुसार, विद्यापीठ श्रेणीत कोणते विद्यापीठ भारतात अव्वल स्थानी आहे?
Anonymous Quiz
20%
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली
55%
भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू
17%
कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ, जळगाव
8%
डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ, मुंबई
२०२२ -२३ च्या आकडेवारी नुसार, सर्वाधिक गुंतवणुकी बाबत राज्यांच्या उतरता क्रमानुसार योग्य पर्याय ओळखा?
Anonymous Quiz
27%
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, दिल्ली, तेलंगणा
48%
महाराष्ट्र , कर्नाटक, दिल्ली, गुजरात, तेलंगणा
12%
महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा, गुजरात, कर्नाटक
13%
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली