⭐⭐⭐IMP QUESTION
The Adiwasi will not dance (आदिवासी नहीं नाचेंगे) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
The Adiwasi will not dance (आदिवासी नहीं नाचेंगे) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
27%
हंसदा सौवेंद्र शेखर
48%
पेरूमल मुरुगन
20%
सलमान रश्दी
5%
पी. साईनाथ
शनन जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
30%
हिमाचल प्रदेश
46%
जम्मू काश्मीर
19%
सिक्कीम
5%
ओडिशा
नव्या शैक्षणिक धोरणानुसार पूर्वीची १०+२+३ अशी रचना बदलून आत्ता ________अशी रचना करण्यात आली आहे.
Anonymous Quiz
13%
४+३+३+४
34%
५+३+३+५
15%
४+५+३+३
38%
५+३+३+४
⭐⭐⭐ IMP QUESTION
कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी "परशुराम जयंतीच्या" दिवशी शासकीय सुट्टी जाहीर केली?
कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी "परशुराम जयंतीच्या" दिवशी शासकीय सुट्टी जाहीर केली?
Anonymous Quiz
21%
उत्तर प्रदेश
37%
हिमाचल प्रदेश
37%
मध्य प्रदेश
5%
राजस्थान
जेष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे नुकतेच निधन झाले, त्यांचे वयाच्या ___वर्षी निधन झाले.
Anonymous Quiz
7%
७४
36%
८४
54%
९४
2%
यापैकी नाही
जेष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांना कोणत्या वर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
Anonymous Quiz
15%
१९९९
33%
२००३
31%
२००६
22%
२००९
Confederation Of Indian Industry (CII) चे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
12%
आर. दिनेश
36%
देबाशिश पांडा
47%
आशिष कुमार चव्हाण
5%
तन्मय कुमार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी LIFE MISSION सुरू केले आहे, LIFE चे पुर्ण रूप काय आहे?
Anonymous Quiz
18%
Life for Education
8%
Life for Enjoy
13%
Lifestyle For Enjoy
60%
Lifestyle for Environment
🏆 जे विद्यार्थी सध्या सरळसेवा आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असतील ते English Vocabulary साठीचा आपला चॅनल जॉईन करू शकतात...👇
कवच (KAVACH) ही रेल्वे ची सुरक्षा व्यवस्था प्रणाली पहिल्यांदा रेल्वेच्या कोणत्या झोन मध्ये सुरु करण्यात आली होती?
Anonymous Quiz
33%
South Central Railway
18%
South Railway
41%
South Eastern Railway
7%
South Coastal Railway