संयुक्त राष्ट्रांची "पहिली मानवी पर्यावरण परीषद" ही कोणत्या ठिकाणी भरली होती?
Anonymous Quiz
8%
जोहान्सबर्ग
50%
रिओ दी जानेरो
37%
स्टॉकहोम
5%
नैरोबी
प्रसिद्ध फुटबॉलपटू करीम बेंझिमा हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?
Anonymous Quiz
11%
स्पेन
43%
फ्रान्स
36%
पोर्तुगाल
10%
अर्जेंटिना
राज्य शैक्षणिक आराखडा तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ३२ सदस्यीय सुकानु समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
13%
मुख्यमंत्री
41%
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
43%
शालेय शिक्षण मंत्री
2%
वैद्यकीय शिक्षण मंत्री
"ब्रिक"(BRIC) असे नामाभिदान सर्वप्रथम २००१ मध्ये कुणी केले होते?
Anonymous Quiz
26%
जिम ओ नील
46%
आल्फ्रेड हिचकॉक
22%
ख्रिस ब्रुक्स
6%
डग्लास गॅले
६ जून १९६६ (६.६.६६) रोजी भारतात रुपयाचे अवमूल्यन करण्यात आले, तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते?
Anonymous Quiz
2%
नरेंद्र मोदी
42%
लालबहादूर शास्त्री
37%
इंदिरा गांधी
18%
मोरारजी देसाई
मणिपूर मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाचे किती सदस्य आहेत?
Anonymous Quiz
21%
३
39%
५
30%
१०
9%
११
OPEC या संस्थेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे?
Anonymous Quiz
15%
UAE
37%
सौदी अरेबिया
40%
ऑस्ट्रिया
8%
स्वित्झर्लंड
नुकताच ओडिशा मध्ये झालेला दुर्दैवी रेल्वे अपघात, कोणत्या तारखेस झाला?
Anonymous Quiz
10%
१ जून
41%
२ जून
36%
३ जून
13%
४ जून
⭐⭐⭐IMP QUESTION
The Adiwasi will not dance (आदिवासी नहीं नाचेंगे) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
The Adiwasi will not dance (आदिवासी नहीं नाचेंगे) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
27%
हंसदा सौवेंद्र शेखर
48%
पेरूमल मुरुगन
20%
सलमान रश्दी
5%
पी. साईनाथ