जागतिक पर्यावरण दिवस 2023 ची थीम किंवा मध्यवर्ती संकल्पना काय आहे?
Anonymous Quiz
40%
Solutions to plastic pollution
19%
Solutions to soil pollution
16%
Solutions to noise pollution
26%
Solutions to air and water pollution
मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
27%
न्यायमूर्ती अजय लांबा
39%
न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर
22%
न्यायमूर्ती संजय कुमार
12%
न्यायमूर्ती दीपक मिश्रा
इलयाराजा हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
Anonymous Quiz
13%
चित्रपट दिग्दर्शक
51%
प्रसिद्ध तमिळ लेखक
34%
संगीतकार
1%
यापैकी नाही
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे नुकतेच निधन झाले त्यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नव्हते?
Anonymous Quiz
21%
महाराष्ट्र भूषण
28%
पद्मश्री
40%
दादासाहेब फाळके
11%
यापैकी नाही
"राज्य शैक्षणिक आराखडा" निर्मितीसाठी किती सदस्यांची सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
15%
११
43%
१७
21%
२०
21%
३२
संयुक्त राष्ट्रांची "पहिली मानवी पर्यावरण परीषद" ही कोणत्या ठिकाणी भरली होती?
Anonymous Quiz
8%
जोहान्सबर्ग
50%
रिओ दी जानेरो
37%
स्टॉकहोम
5%
नैरोबी
प्रसिद्ध फुटबॉलपटू करीम बेंझिमा हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?
Anonymous Quiz
11%
स्पेन
43%
फ्रान्स
36%
पोर्तुगाल
10%
अर्जेंटिना
राज्य शैक्षणिक आराखडा तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ३२ सदस्यीय सुकानु समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
13%
मुख्यमंत्री
41%
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
43%
शालेय शिक्षण मंत्री
2%
वैद्यकीय शिक्षण मंत्री
"ब्रिक"(BRIC) असे नामाभिदान सर्वप्रथम २००१ मध्ये कुणी केले होते?
Anonymous Quiz
26%
जिम ओ नील
46%
आल्फ्रेड हिचकॉक
22%
ख्रिस ब्रुक्स
6%
डग्लास गॅले
६ जून १९६६ (६.६.६६) रोजी भारतात रुपयाचे अवमूल्यन करण्यात आले, तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते?
Anonymous Quiz
2%
नरेंद्र मोदी
42%
लालबहादूर शास्त्री
37%
इंदिरा गांधी
18%
मोरारजी देसाई