🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने स्वामित्व (SWANITVA) योजना सुरू केली आहे?
🏆स्वामित्व योजना....

https://t.me/c/1441610079/184

हा प्रश्न पूर्ण कव्हर होत नाही...
परंतु कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे ..यावर लॉजिक लावून उत्तर काढता येते....👆👆
🏆आपल्या Current Perfect Test Series मध्ये घेतलेला प्रश्न.....👆
🏆 Current Perfect Test Series मध्ये cover केलेला प्रश्न .....👆
📰 🗞️4 आणि 5 जून 2023👇
(एकत्रित)


⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नुकतीच दक्षिण आफ्रिकेच्या __________या शहरात झाली.
Anonymous Quiz
32%
जोहान्सबर्ग
30%
कॅनबेरा
17%
डर्बन
22%
केप टाऊन
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
9%
अमला रुईया
41%
अनुपम मिश्रा
39%
ए.एल. जऱ्हाड
11%
चंडी प्रसाद भट
जागतिक पर्यावरण दिवस 2023 ची थीम किंवा मध्यवर्ती संकल्पना काय आहे?
Anonymous Quiz
40%
Solutions to plastic pollution
19%
Solutions to soil pollution
16%
Solutions to noise pollution
26%
Solutions to air and water pollution
मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
27%
न्यायमूर्ती अजय लांबा
39%
न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर
22%
न्यायमूर्ती संजय कुमार
12%
न्यायमूर्ती दीपक मिश्रा
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे नुकतेच निधन झाले त्यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नव्हते?
Anonymous Quiz
21%
महाराष्ट्र भूषण
28%
पद्मश्री
40%
दादासाहेब फाळके
11%
यापैकी नाही