🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
भारतीय दंड संहितेचे कोणते कलम हे राजद्रोहाशी संबंधीत आहे?
Anonymous Quiz
7%
१२२ अ
14%
१२३
39%
१२३ अ
40%
१२४ अ
सध्या भारताचे कायदामंत्री/ विधिमंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
30%
किरेन रीजिजु
48%
अर्जुन मेघवाल
15%
धर्मेंद्र प्रधान
7%
पशुपति नाथ पारस
नागरी सहकारी बँकांसाठी स्थापन करण्यात आलेली शिखर संस्था म्हणजे "नागरी सहकारी वित्त व विकास महामंडळ" चे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
19%
अतुल खीरवडकर
30%
महेंद्र नाथ पांडे
48%
आशिष कुमार चव्हाण
4%
माधवी वैद्य
प्रा. कुमुद पावडे यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या चळवळीशी संबंधित होत्या?
Anonymous Quiz
21%
आंबेडकर चळवळ
36%
आदिवासी चळवळ
25%
नक्षलवादी चळवळ
18%
पर्यावरणवादी चळवळ
ब्रह्मोस क्षेपणासाठी सर्वप्रथम चाचणी कोणत्या वर्षी घेण्यात आली?
Anonymous Quiz
25%
१९९८
30%
२००१
35%
२००४
10%
२००८
अहमद शहा बादशहाने अहमदनगर शहराची स्थापना कधी केली होती?
Anonymous Quiz
26%
१४९०
38%
१५३०
29%
१५७०
8%
१६१०
"कनिष्ठ हॉकी आशिया चषक" कोणत्या देशाने जिंकला?
Anonymous Quiz
58%
भारत
22%
पाकिस्तान
15%
युक्रेन
5%
इराण
🏆 जे विद्यार्थी सध्या सरळसेवा आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असतील ते English Vocabulary साठीचा आपला चॅनल जॉईन करू शकतात...👇
Forwarded from Quality Button
🏆English Vocabulary साठीचा Perfect Channel 🔥🔥🔥