जसे अमूल = गुजरात तसे संबंधीत राज्य त्या राज्याचे दुधाचे ब्रँड यांची योग्य जोडी ओळखा?
Anonymous Quiz
4%
आविन (Aavin) - तेलंगणा
25%
नंदिनी(Nandini) - कर्नाटक
14%
मिल्मा (Milma) - आंध्र प्रदेश
57%
वरीलपैकी सर्व बरोबर
मेकेदातू प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
Anonymous Quiz
14%
कावेरी
20%
अर्कावती
64%
कावेरी आणि अर्कावति यांच्या संगमावर
3%
यापैकी नाही
भारतीय दंड संहितेचे कोणते कलम हे राजद्रोहाशी संबंधीत आहे?
Anonymous Quiz
7%
१२२ अ
14%
१२३
39%
१२३ अ
40%
१२४ अ
सध्या भारताचे कायदामंत्री/ विधिमंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
30%
किरेन रीजिजु
48%
अर्जुन मेघवाल
15%
धर्मेंद्र प्रधान
7%
पशुपति नाथ पारस
नागरी सहकारी बँकांसाठी स्थापन करण्यात आलेली शिखर संस्था म्हणजे "नागरी सहकारी वित्त व विकास महामंडळ" चे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
19%
अतुल खीरवडकर
30%
महेंद्र नाथ पांडे
48%
आशिष कुमार चव्हाण
4%
माधवी वैद्य
प्रा. कुमुद पावडे यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या चळवळीशी संबंधित होत्या?
Anonymous Quiz
21%
आंबेडकर चळवळ
36%
आदिवासी चळवळ
25%
नक्षलवादी चळवळ
18%
पर्यावरणवादी चळवळ
विवेक राम चौधरी हे कोणत्या पदावर आहेत?
Anonymous Quiz
29%
सैन्यदलांचे एकात्मिक प्रमुख (CDS)
16%
भूदल प्रमुख
44%
हवाईदल प्रमुख
11%
नौदल प्रमुख
ब्रह्मोस क्षेपणासाठी सर्वप्रथम चाचणी कोणत्या वर्षी घेण्यात आली?
Anonymous Quiz
25%
१९९८
30%
२००१
35%
२००४
10%
२००८
अहमद शहा बादशहाने अहमदनगर शहराची स्थापना कधी केली होती?
Anonymous Quiz
26%
१४९०
38%
१५३०
29%
१५७०
8%
१६१०
अहमदनगर शहरात _______ राजधानी होती.
Anonymous Quiz
5%
जोरमा मार खाई
18%
कुतुबशाही
70%
निजामशाही
7%
इमादशाही