🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
ए. पी. जे. अब्दुल कलाम बेट कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
30%
तामिळनाडू
13%
गुजरात
18%
केरळ
39%
ओडिशा
नागरी सहकारी बँकांसाठी आत्ता शिखर संस्था स्थापन केली गेली आहे, त्या संस्थेला काय नाव देण्यात आले आहे?
Anonymous Quiz
9%
नागरी सहकारी शिखर संस्था
65%
नागरी सहकारी वित्त व विकास महामंडळ
20%
नागरी सहकारी व शहरी विकास बँक
6%
नागरी सहकारी व शहरी विकास संस्था
"जॉन मॅकॉर्थी" यांनी कोणत्या वर्षी "आर्टिफिशियल इंटेलिजन्स"(AI) ही संकल्पना मांडली होती?
Anonymous Quiz
20%
१९५५
40%
१९७३
31%
१९८७
9%
१९९३
"देबजानी घोष" या खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या प्रमूख आहेत किंवा अध्यक्ष आहेत?
Anonymous Quiz
11%
LIC
32%
IRDAI
51%
Nasscom
6%
NCALT
भारताने नुकतेच " अग्नी -१ ह्या ______पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रशिक्षण प्रक्षेपण केले.
Anonymous Quiz
22%
लघु
51%
मध्यम
26%
दीर्घ
1%
यापैकी नाही
नुकतीच ब्रिक्स संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोणत्या देशात पार पडली?
Anonymous Quiz
21%
भारत
51%
दक्षिण आफ्रिका
16%
रशिया
12%
सौदी अरेबिया
"राजीव सिंह" यांची नुकतीच कोणत्या राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
11%
त्रिपुरा
37%
आसाम
36%
कर्नाटक
16%
मणिपूर
जसे अमूल = गुजरात तसे संबंधीत राज्य त्या राज्याचे दुधाचे ब्रँड यांची योग्य जोडी ओळखा?
Anonymous Quiz
4%
आविन (Aavin) - तेलंगणा
25%
नंदिनी(Nandini) - कर्नाटक
14%
मिल्मा (Milma) - आंध्र प्रदेश
57%
वरीलपैकी सर्व बरोबर