जागतीक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचा(२०२३) विजेता कोण ठरला?
Anonymous Quiz
21%
मॅग्नस कार्लसन
27%
इयान नेपॉम्निशिया
20%
आर प्रज्ञानंद
32%
डिंग लिरेन
जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा 2023 चा विजेता ठरलेला डिंग लीरेन हा कोणत्या देशाचा बुद्धिबळ पटू आहे?
Anonymous Quiz
13%
सिंगापूर
47%
चीन
22%
रशिया
18%
दक्षिण कोरिया
जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा 2023 चा उपविजेता कोण ठरला?
Anonymous Quiz
9%
डिंग लिरेन
35%
मॅग्नस कार्लसन
45%
इयान नेपॉम्नियाशी
11%
आर प्रज्ञानंद
डिंग लिरेन हा जागतीक बुद्धिबळ स्पर्धेचा कितवा जगज्जेता ठरला???
Anonymous Quiz
12%
सातवा
41%
अकरावा
22%
बारावा
25%
सतरावा
जागतीक बुद्धिबळ स्पर्धा २०२३ बाबत अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
17%
मॅग्नस कार्लसनने या स्पर्धेतून माघार घेतली होती.
26%
२०१३ नंतर प्रथमच नवा जगज्जेता मिळाला.
29%
डिंग लिरेन हा चीनचा पहिला जगज्जेता ठरला.
28%
ही स्पर्धा उझबेकिस्थान मधील अस्ताना येथे पार पडली.
https://t.me/+FM9GpW8QBE5hZGQ1
📍 येणाऱ्या सरळसेवा परीक्षेसाठी तसेच MPSC मुख्य साठी ENGLISH VOCAB 👆👆
Vocab Perfect
📍 येणाऱ्या सरळसेवा परीक्षेसाठी तसेच MPSC मुख्य साठी ENGLISH VOCAB 👆👆
Vocab Perfect
१ मे हा खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येत नाही?
Anonymous Quiz
32%
कामगार दिवस
7%
गुजरात दिवस
23%
मराठी राजभाषा दिवस
25%
मराठी भाषा गौरव दिवस
13%
महाराष्ट्र दिवस
सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी जगात कितव्या क्रमांकावर आहे?
Anonymous Quiz
27%
दहाव्या
33%
बाराव्या
32%
चौदाव्या
8%
सोळाव्या
भारतात एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या अधिकार केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाकडे आहेत?
Anonymous Quiz
14%
गृह
54%
सांस्कृतिक
8%
पंतप्रधान कार्यालय
24%
शिक्षण मंत्रालय आणि साहित्य अकादमी
भारतात आत्तापर्यंत ________ भाषांना अभिजात भाषा असा दर्जा देण्यात आला आहे.
Anonymous Quiz
59%
६
18%
७
9%
५
14%
८
अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त भाषा आणि वर्ष यांची अयोग्य जोडी ओळखा?
Anonymous Quiz
18%
तेलगू - २००४
23%
संस्कृत - २००५
21%
कन्नड - २००८
38%
मल्याळम - २०१३