💫💫💫 Expected Question
खेलो इंडिया महिला टूर्नामेंट मध्ये पहिल्यांदा कोणत्या खेळाचा पहिल्यांदा समावेश करण्यात आला होता?
खेलो इंडिया महिला टूर्नामेंट मध्ये पहिल्यांदा कोणत्या खेळाचा पहिल्यांदा समावेश करण्यात आला होता?
Anonymous Quiz
13%
क्रिकेट
28%
लगोरी
51%
ट्रॅक सायकलिंग
8%
नेमबाजी
🔥🔥🔥 Expected Question
स्वच्छ सर्वेक्षण २०२२ नुसार खालीलपैकी कोणत्या शहराला फाइव स्टार (FIVE STAR) कचरा मुक्त शहर म्हणून घोषीत झालेले नाही?(नाही विचारले आहे लक्ष असू द्या)
स्वच्छ सर्वेक्षण २०२२ नुसार खालीलपैकी कोणत्या शहराला फाइव स्टार (FIVE STAR) कचरा मुक्त शहर म्हणून घोषीत झालेले नाही?(नाही विचारले आहे लक्ष असू द्या)
Anonymous Quiz
44%
इंदौर
23%
नवी मुंबई
14%
सुरत
19%
भोपाळ
🗞️ 1 मे 2023👇
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे 100 भाग पूर्ण झाले, त्यांचा पहिला भाग कधी प्रसारित झाला होता???
Anonymous Quiz
31%
३० एप्रिल २०१४
25%
२८ जून २०१४
17%
२५ जुलै २०१४
28%
३ ऑक्टोबर २०१४
जागतीक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली???
Anonymous Quiz
28%
अस्ताना
32%
दमास्कस
25%
तेल अविव
15%
दुबई
जागतीक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचा(२०२३) विजेता कोण ठरला?
Anonymous Quiz
21%
मॅग्नस कार्लसन
27%
इयान नेपॉम्निशिया
20%
आर प्रज्ञानंद
32%
डिंग लिरेन
जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा 2023 चा विजेता ठरलेला डिंग लीरेन हा कोणत्या देशाचा बुद्धिबळ पटू आहे?
Anonymous Quiz
13%
सिंगापूर
47%
चीन
22%
रशिया
18%
दक्षिण कोरिया
जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा 2023 चा उपविजेता कोण ठरला?
Anonymous Quiz
9%
डिंग लिरेन
35%
मॅग्नस कार्लसन
45%
इयान नेपॉम्नियाशी
11%
आर प्रज्ञानंद
डिंग लिरेन हा जागतीक बुद्धिबळ स्पर्धेचा कितवा जगज्जेता ठरला???
Anonymous Quiz
12%
सातवा
41%
अकरावा
22%
बारावा
25%
सतरावा
जागतीक बुद्धिबळ स्पर्धा २०२३ बाबत अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
17%
मॅग्नस कार्लसनने या स्पर्धेतून माघार घेतली होती.
26%
२०१३ नंतर प्रथमच नवा जगज्जेता मिळाला.
29%
डिंग लिरेन हा चीनचा पहिला जगज्जेता ठरला.
28%
ही स्पर्धा उझबेकिस्थान मधील अस्ताना येथे पार पडली.
https://t.me/+FM9GpW8QBE5hZGQ1
📍 येणाऱ्या सरळसेवा परीक्षेसाठी तसेच MPSC मुख्य साठी ENGLISH VOCAB 👆👆
Vocab Perfect
📍 येणाऱ्या सरळसेवा परीक्षेसाठी तसेच MPSC मुख्य साठी ENGLISH VOCAB 👆👆
Vocab Perfect