🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
💫💫💫 Expected Question

इंग्लंडचा क्रिकेटपटू असलेला "सॅम करन" हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे, त्याला ______संघाने______कोटी मध्ये विकत घेतला.
Anonymous Quiz
13%
मुंबई इंडियन्स, १८.५० कोटी
16%
मुंबई इंडियन्स, १७.५० कोटी
16%
चेन्नई सुपरकिंग्ज, १८.५० कोटी
55%
पंजाब किंग्ज , १८.५० कोटी
🔥 🔥 🔥 🔥 Expected Question

"माझे पुराण" हे कुणाचे आत्मचरित्र आहे?
Anonymous Quiz
40%
आनंदीबाई कर्वे
24%
तनुबाई बिर्जे
29%
शांताबाई शेळके
7%
अहिल्या रांगणेकर
💫💫💫💫 Expected Question

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानचा "मुक्त व्यापार करार" कधी पासून लागू करण्यात आला?
Anonymous Quiz
15%
२३ डिसेंबर २०२२
43%
२९ डिसेंबर २०२२
26%
३१ डिसेंबर २०२२
17%
१ जानेवारी २०२३
Expected Question

कोणत्या देशाने बँक नोटेवरून /डॉलर वरून ब्रिटिश राजघराण्याचा प्रमुखाची प्रतिमा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे?
Anonymous Quiz
2%
विखरण
61%
ऑस्ट्रेलिया
31%
बार्बाडोस
6%
कॅनडा
💫💫💫 Expected Question

कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी "सोनिया गुजजारा" यांची स्थानिक लोकांसाठी नवीन निर्माण करण्यात आलेल्या मंत्रालयाच्या पहिल्या मंत्री म्हणून नियुक्त केले?
Anonymous Quiz
8%
जर्मनी
48%
कॅनडा
38%
ब्राझील
5%
नॉर्वे
💫💫💫 Expected Question

______हे देशातील पहिले राजे होते ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्यासाठी आपल्या राज्याचा त्याग केला.
Anonymous Quiz
13%
गोपालदास देसाई
34%
परशुराम त्रिंबक पंत
21%
हिरालाल चौधरी
32%
भवानराव पंत प्रतिनिधि
Expected Question

राज्य सरकारने _____विजेवर धावणाऱ्या बस सुरू केल्या आहेत.
Anonymous Quiz
13%
शिवनेरी
12%
जिजाऊ
70%
शिवाई
5%
राजेशाही
🔥🔥🔥 Expected Question

७२ वी इंडियन फार्मास्यूटिकल काँग्रेस कोणत्या ठिकाणी झाली होती?
Anonymous Quiz
22%
मुंबई
21%
ठाणे
31%
पुणे
26%
नागपूर
https://t.me/GS_Perfect

🏆 GS PERFECT 👆👆👆

GS Expected Questions👆👆
💫💫💫 EXPECTED QUESTION

_______हा जिल्हा १००० MSME उद्योगांची नोंदणी करणारा केरळ मधील पहिला जिल्हा ठरला आहे.
Anonymous Quiz
12%
२४ परगणा
66%
एर्नाकुलम
17%
थ्रीशुर
5%
कोची
💫💫💫 Expected Question

खेलो इंडिया महिला टूर्नामेंट मध्ये पहिल्यांदा कोणत्या खेळाचा पहिल्यांदा समावेश करण्यात आला होता?
Anonymous Quiz
13%
क्रिकेट
28%
लगोरी
51%
ट्रॅक सायकलिंग
8%
नेमबाजी