🔥🔥🔥🔥🔥 Expected Question
यंदाची हवामान बदल परीषद (COP - 28) कोणत्या देशात होणार आहे?

Anonymous Quiz
18%
भारत
51%
UAE
21%
जर्मनी
9%
अर्जेंटिना
🔥🔥🔥 Expected Question
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) चे २०२३ पासून_____महोत्सवी वर्ष(स्थापना) सुरू होत आहे?
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) चे २०२३ पासून_____महोत्सवी वर्ष(स्थापना) सुरू होत आहे?
Anonymous Quiz
11%
रौप्य
43%
सुवर्ण
29%
हीरक
17%
अमृत
🔥🔥🔥 Expected Question
सध्या नोवाक जोकोविच आणि राफेल नदाल यांनी दोघांनी किती ग्रँडस्लॅम पदक जिंकली आहेत?
सध्या नोवाक जोकोविच आणि राफेल नदाल यांनी दोघांनी किती ग्रँडस्लॅम पदक जिंकली आहेत?
Anonymous Quiz
44%
२२
34%
२१
13%
२०
9%
२४
🔥🔥🔥 Expected Question
दरवर्षी 5 डिसेंबर या दिवशी "जागतिक मृदा दिवस" साजरा केला जातो, 2022 मृदा दिवसाची संकल्पना(Theme) काय होती?

16%
माती : जेथे विश्वाची निर्मिती झाली
33%
माती : जेथे जीवनाची सुरुवात होते
34%
माती : जेथे सृष्टीची निर्मिती झाली
18%
माती : जेथे अन्नाची सुरुवात होते
🔥🔥🔥 Expected Question
स्कायरुट एरोस्पेस या खाजगी अवकाश कंपनीने कोणत्या ठिकाणाहून विक्रम एस या उपग्रहाचे प्रक्षेपण केले?
स्कायरुट एरोस्पेस या खाजगी अवकाश कंपनीने कोणत्या ठिकाणाहून विक्रम एस या उपग्रहाचे प्रक्षेपण केले?
Anonymous Quiz
63%
श्रीहरिकोटा
12%
चेन्नई
22%
बेंगळुरू
3%
अहमदाबाद
💫💫💫 Expected Question
भारताचा अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल यांना वयाच्या कितव्या वर्षी ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला?
भारताचा अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल यांना वयाच्या कितव्या वर्षी ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला?
Anonymous Quiz
13%
१७
42%
२४
27%
३२
18%
४०
💫💫💫 Expected Question
भारताचे पहिले मतदार श्यामसरण नेगी यांचे वयाच्या १०६ व्या वर्षी निधन झाले, त्यांनी त्यांच्या आयुष्यात किती वेळेस मतदान केले होते?

31%
३४
29%
३७
20%
४०
20%
४२
💫💫💫 Expected Question
मुंबई - नागपूर समृध्दी महामार्ग प्रत्यक्षात नागपूर ते _____जिल्ह्यापर्यंत आहे.
मुंबई - नागपूर समृध्दी महामार्ग प्रत्यक्षात नागपूर ते _____जिल्ह्यापर्यंत आहे.
Anonymous Quiz
19%
मुंबई शहर
24%
मुंबई उपनगर
50%
ठाणे
7%
नाशिक
💫💫💫 Expected Question
कोणत्या राज्याने कुलपती पदी राज्यपालांच्या ऐवजी "शिक्षणतज्ञ" नियुक्ती करण्यासाठीचे विधेयक मंजूर केले आहे?
कोणत्या राज्याने कुलपती पदी राज्यपालांच्या ऐवजी "शिक्षणतज्ञ" नियुक्ती करण्यासाठीचे विधेयक मंजूर केले आहे?
Anonymous Quiz
26%
केरळ
17%
महाराष्ट्र
50%
पश्र्चिम बंगाल
7%
तेलंगणा
💫💫💫 Expected Question
इंग्लंडचा क्रिकेटपटू असलेला "सॅम करन" हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे, त्याला ______संघाने______कोटी मध्ये विकत घेतला.
इंग्लंडचा क्रिकेटपटू असलेला "सॅम करन" हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे, त्याला ______संघाने______कोटी मध्ये विकत घेतला.
Anonymous Quiz
13%
मुंबई इंडियन्स, १८.५० कोटी
16%
मुंबई इंडियन्स, १७.५० कोटी
16%
चेन्नई सुपरकिंग्ज, १८.५० कोटी
55%
पंजाब किंग्ज , १८.५० कोटी