💫💫💫 Expected Question
सम्मेद शिखरजी हे जैन तीर्थस्थळ चर्चेत होते , ते कोणत्या राज्यातील आहे?
सम्मेद शिखरजी हे जैन तीर्थस्थळ चर्चेत होते , ते कोणत्या राज्यातील आहे?
Anonymous Quiz
16%
गुजरात
18%
महाराष्ट्र
56%
झारखंड
9%
मध्य प्रदेश
💫💫💫 Expected Question
डेनिस मोनस्टरस्की यांचे अपघाती निधन झाले होते, ते कोणत्या देशाचे गृहमंत्री होते?
डेनिस मोनस्टरस्की यांचे अपघाती निधन झाले होते, ते कोणत्या देशाचे गृहमंत्री होते?
Anonymous Quiz
12%
ब्रिटन
39%
फ्रान्स
42%
युक्रेन
8%
जर्मनी
⭐⭐⭐ Expected Question
गीता गोपीनाथ या कोणत्या पदावर आहेत?
गीता गोपीनाथ या कोणत्या पदावर आहेत?
Anonymous Quiz
9%
जागतीक बँकेच्या मुख्य अर्थतज्ञ
30%
आंतरराष्ट्रिय नाणेनिधी च्या मुख्य अर्थतज्ज्ञ
29%
जागतीक बँकेच्या उपव्यवस्थापकिय महासंचालक
32%
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपव्यवस्थापकिय महासंचालक
💫💫💫 Expected Question
जेसिंडा अर्डर्न यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला?
जेसिंडा अर्डर्न यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला?
Anonymous Quiz
15%
स्वीडन
21%
नॉर्वे
37%
फिनलंड
27%
न्यूझीलंड
🔥🔥🔥🔥🔥 Expected Question
यंदाची हवामान बदल परीषद (COP - 28) कोणत्या देशात होणार आहे?
यंदाची हवामान बदल परीषद (COP - 28) कोणत्या देशात होणार आहे?
Anonymous Quiz
18%
भारत
51%
UAE
21%
जर्मनी
9%
अर्जेंटिना
🔥🔥🔥 Expected Question
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) चे २०२३ पासून_____महोत्सवी वर्ष(स्थापना) सुरू होत आहे?
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) चे २०२३ पासून_____महोत्सवी वर्ष(स्थापना) सुरू होत आहे?
Anonymous Quiz
11%
रौप्य
43%
सुवर्ण
29%
हीरक
17%
अमृत
🔥🔥🔥 Expected Question
सध्या नोवाक जोकोविच आणि राफेल नदाल यांनी दोघांनी किती ग्रँडस्लॅम पदक जिंकली आहेत?
सध्या नोवाक जोकोविच आणि राफेल नदाल यांनी दोघांनी किती ग्रँडस्लॅम पदक जिंकली आहेत?
Anonymous Quiz
44%
२२
34%
२१
13%
२०
9%
२४
🔥🔥🔥 Expected Question
दरवर्षी 5 डिसेंबर या दिवशी "जागतिक मृदा दिवस" साजरा केला जातो, 2022 मृदा दिवसाची संकल्पना(Theme) काय होती?
दरवर्षी 5 डिसेंबर या दिवशी "जागतिक मृदा दिवस" साजरा केला जातो, 2022 मृदा दिवसाची संकल्पना(Theme) काय होती?
Anonymous Quiz
16%
माती : जेथे विश्वाची निर्मिती झाली
33%
माती : जेथे जीवनाची सुरुवात होते
34%
माती : जेथे सृष्टीची निर्मिती झाली
18%
माती : जेथे अन्नाची सुरुवात होते
🔥🔥🔥 Expected Question
स्कायरुट एरोस्पेस या खाजगी अवकाश कंपनीने कोणत्या ठिकाणाहून विक्रम एस या उपग्रहाचे प्रक्षेपण केले?
स्कायरुट एरोस्पेस या खाजगी अवकाश कंपनीने कोणत्या ठिकाणाहून विक्रम एस या उपग्रहाचे प्रक्षेपण केले?
Anonymous Quiz
63%
श्रीहरिकोटा
12%
चेन्नई
22%
बेंगळुरू
3%
अहमदाबाद
💫💫💫 Expected Question
भारताचा अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल यांना वयाच्या कितव्या वर्षी ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला?
भारताचा अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल यांना वयाच्या कितव्या वर्षी ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला?
Anonymous Quiz
13%
१७
42%
२४
27%
३२
18%
४०