🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
🔆🔆🔆 Expected Question

खालीलपैकी कुणाला संगीत नाटक अकादमी पुरस्कार २०२२ मध्ये मिळाला नाही?
Anonymous Quiz
23%
मोहन आगाशे
29%
प्रशांत दामले
23%
कुमार सोहोनी
25%
यापैकी नाही
Expected Question

"इन गूड फेथ" या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
Anonymous Quiz
20%
प्रमोद मुजुमदार
37%
प्रवीण बांदेकर
19%
शरद बाविस्कर
24%
सबा नक्वी
https://t.me/+99Cqu3RKq7lhMjVl


🎯येणाऱ्या सरळसेवा आणि येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी अत्यंत आवश्यक English Vocabulary साठी आपले अभिनव चॅनल...👆

🏆Vocab_Perfect👆

🏆Current Perfect च्या धर्तीवर
🔥🔥🔥 Expected Question

प्रसिद्ध मराठी साहित्यीक "नागनाथ कोत्तापल्ले" यांचे निधन झाले, ते कोणत्या ठिकाणी भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते?
Anonymous Quiz
34%
चिपळूण २०१२
25%
सातारा २०११
31%
जळगाव २०१०
9%
महाबळेश्वर २००९
💫💫💫 Expected Question

सम्मेद शिखरजी हे जैन तीर्थस्थळ चर्चेत होते , ते कोणत्या राज्यातील आहे?
Anonymous Quiz
16%
गुजरात
18%
महाराष्ट्र
56%
झारखंड
9%
मध्य प्रदेश
💫💫💫 Expected Question

डेनिस मोनस्टरस्की यांचे अपघाती निधन झाले होते, ते कोणत्या देशाचे गृहमंत्री होते?
Anonymous Quiz
12%
ब्रिटन
39%
फ्रान्स
42%
युक्रेन
8%
जर्मनी
💫💫💫 Expected Question

जेसिंडा अर्डर्न यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला?
Anonymous Quiz
15%
स्वीडन
21%
नॉर्वे
37%
फिनलंड
27%
न्यूझीलंड
🔥🔥🔥🔥🔥 Expected Question

यंदाची हवामान बदल परीषद (COP - 28) कोणत्या देशात होणार आहे?
Anonymous Quiz
18%
भारत
51%
UAE
21%
जर्मनी
9%
अर्जेंटिना
🔥🔥🔥 Expected Question

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) चे २०२३ पासून_____महोत्सवी वर्ष(स्थापना) सुरू होत आहे?
Anonymous Quiz
11%
रौप्य
43%
सुवर्ण
29%
हीरक
17%
अमृत