🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
💫💫💫 Expected Question

गणितातील नोबेल मानला जाणारा "आबेल पुरस्कार" यंदा(२०२३) कुणाला घोषीत झाला आहे?
Anonymous Quiz
17%
श्रीनिवास वर्धन
22%
डी. डि. धर
35%
लुईस काफेरली
26%
डॅनिस सुवेलियन
💫💫💫 Expected Question

खालीलपैकी कुणाला २०२२ मध्ये "ओकावा पारितोषिक" ने सन्मानीत करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
11%
श्री. के. नायर
48%
बी. व्ही. आर. सुब्रमण्यम
27%
फाल्गुनी नायर
15%
डॉ. श्री. पी. के. नायर
💫💫💫💫 Expected Question

"लक्ष्मण नरसिंहन" हे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कंपनीचे सीईओ आहेत?
Anonymous Quiz
8%
Fukat khau
67%
Starbucks
20%
Nestle
5%
General mills
💫💫💫💫 EXPECTED QUESTION

AFINDEX - 23 हा युद्ध सराव कोणत्या ठिकाणी पार पडला?
Anonymous Quiz
28%
पुणे
22%
औली
35%
उदयपूर
15%
माउंट अबू
💫💫💫💫💫 Expected Question

सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय घटनापीठाने केन्द्र सरकार द्वारा घेतलेला नोटबंदीचा निर्णय वैध ठरवला, त्या घटनापीठाचे प्रमुख कोण होते?
Anonymous Quiz
29%
न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्न
31%
न्यायमूर्ती बी.आर गवई
21%
न्यायमूर्ती बोपण्णा
19%
न्यायमूर्ती एस.ए नझीर
💫💫💫 EXPECTED QUESTION

"Planning Democracy" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
15%
नमिता गोखले
37%
निखिल मेनन
37%
अशोक लाहिरी
12%
प्रणव रॉय
🔥🔥🔥🔥🔥 Expected Question

THE INDIA WAY या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
36%
एस. जयशंकर
39%
अरुंधती रॉय
16%
बरखा दत्त
9%
अमिताव घोष
🔥🔥🔥 Expected Question

जेष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या इलाबेन भट यांचे निधन झाले त्यांनी कोणत्या वर्षी SEWA (सेवा) या संस्थेची स्थापना केली होती?
Anonymous Quiz
31%
१९७२
40%
१९८४
24%
१९८९
5%
१९९३
🔥🔥🔥 Expected Question

म्हशींच्या मांस निर्यातीत भारत जगात कितव्या स्थानी आहे?
Anonymous Quiz
28%
पहिल्या
38%
दुसऱ्या
22%
तिसऱ्या
13%
चौथ्या
🔆🔆🔆 Expected Question

खालीलपैकी कुणाला संगीत नाटक अकादमी पुरस्कार २०२२ मध्ये मिळाला नाही?
Anonymous Quiz
23%
मोहन आगाशे
29%
प्रशांत दामले
23%
कुमार सोहोनी
25%
यापैकी नाही