💫💫💫 EXPECTED QUESTION
लंगत सिंह कॉलेज व त्या कॉलेज मधील वेधशाळा चर्चेत होती ती कोणत्या राज्यात आहे?
लंगत सिंह कॉलेज व त्या कॉलेज मधील वेधशाळा चर्चेत होती ती कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
20%
हरियाणा
48%
पंजाब
26%
बिहार
5%
राजस्थान
🏆 नियमित लोकसत्ता आणि इतर वर्तमान पत्रांवर आधारीत टाकले जाणारे प्रश्न ३० एप्रिल पर्यंत टाकले जाणार नाहीत...
🏆वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही जुने प्रश्न सोडवुन घ्या...
🏆वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही जुने प्रश्न सोडवुन घ्या...
💫💫💫 Expected Question
डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२२ ने खालीलपैकी कुणाला सन्मानित करण्यात आले आहे?
डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२२ ने खालीलपैकी कुणाला सन्मानित करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
26%
१)डॉ.विठ्ठल वाघ
27%
२)महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे
15%
३)कोकण मराठी साहित्य परिषद
33%
पर्याय १ व २ दोन्ही
💫💫💫 EXPECTED QUESTION
भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिली 19 वर्षाखालील ट्वेण्टी ट्वेंटी विश्र्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली या स्पर्धेत अंतिम सामन्यात कुणाला पराभूत केले?
भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिली 19 वर्षाखालील ट्वेण्टी ट्वेंटी विश्र्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली या स्पर्धेत अंतिम सामन्यात कुणाला पराभूत केले?
Anonymous Quiz
7%
पाकिस्तान
18%
श्रीलंका
31%
ऑस्ट्रेलिया
43%
इंग्लंड
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆 pinned «PYQ & PYQ Base Perfect Expected Questions https://t.me/GS_Perfect 🔥 🏆GS Perfect 🎯Current Perfect च्या धर्तीवर»
PYQ &
PYQ Base Perfect Expected Questions
https://t.me/GS_Perfect
🔥 🏆GS Perfect
🎯Current Perfect च्या धर्तीवर
PYQ Base Perfect Expected Questions
https://t.me/GS_Perfect
🔥 🏆GS Perfect
🎯Current Perfect च्या धर्तीवर
💫💫💫 Expected Question
दादासाहेब फाळके पुरस्कार आणि वर्ष / क्रमांक यांची अयोग्य जोडी ओळखा?
दादासाहेब फाळके पुरस्कार आणि वर्ष / क्रमांक यांची अयोग्य जोडी ओळखा?
Anonymous Quiz
21%
५२ वा , २०२० - आशा पारेख
14%
५१ वा , २०१९ - रजनीकांत
55%
५० वा , २०१८ - के. विश्वनाथ
9%
४९ वा , २०१७ - विनोद खन्ना
💫💫💫 Expected Question
गणितातील नोबेल मानला जाणारा "आबेल पुरस्कार" यंदा(२०२३) कुणाला घोषीत झाला आहे?
गणितातील नोबेल मानला जाणारा "आबेल पुरस्कार" यंदा(२०२३) कुणाला घोषीत झाला आहे?
Anonymous Quiz
17%
श्रीनिवास वर्धन
22%
डी. डि. धर
35%
लुईस काफेरली
26%
डॅनिस सुवेलियन
💫💫💫 Expected Question
खालीलपैकी कुणाला २०२२ मध्ये "ओकावा पारितोषिक" ने सन्मानीत करण्यात आले आहे?
खालीलपैकी कुणाला २०२२ मध्ये "ओकावा पारितोषिक" ने सन्मानीत करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
11%
श्री. के. नायर
48%
बी. व्ही. आर. सुब्रमण्यम
27%
फाल्गुनी नायर
15%
डॉ. श्री. पी. के. नायर
💫💫💫💫 Expected Question
"लक्ष्मण नरसिंहन" हे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कंपनीचे सीईओ आहेत?
"लक्ष्मण नरसिंहन" हे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कंपनीचे सीईओ आहेत?
Anonymous Quiz
8%
Fukat khau
67%
Starbucks
20%
Nestle
5%
General mills
💫💫💫💫 EXPECTED QUESTION
AFINDEX - 23 हा युद्ध सराव कोणत्या ठिकाणी पार पडला?
AFINDEX - 23 हा युद्ध सराव कोणत्या ठिकाणी पार पडला?
Anonymous Quiz
28%
पुणे
22%
औली
35%
उदयपूर
15%
माउंट अबू
💫💫💫💫💫 Expected Question
सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय घटनापीठाने केन्द्र सरकार द्वारा घेतलेला नोटबंदीचा निर्णय वैध ठरवला, त्या घटनापीठाचे प्रमुख कोण होते?
सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय घटनापीठाने केन्द्र सरकार द्वारा घेतलेला नोटबंदीचा निर्णय वैध ठरवला, त्या घटनापीठाचे प्रमुख कोण होते?
Anonymous Quiz
29%
न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्न
31%
न्यायमूर्ती बी.आर गवई
21%
न्यायमूर्ती बोपण्णा
19%
न्यायमूर्ती एस.ए नझीर