गृह मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या आकडेवारी नुसार जेष्ठ नागरीकांच्या हत्याकांडाचा बाबतींत कोणते राज्य आघाडीवर आहे?
Anonymous Quiz
39%
महाराष्ट्र
26%
तामिळनाडू
29%
उत्तर प्रदेश
7%
बिहार
मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश संजय गंगापुरवाला यांची कोणत्या उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केली आहे?
Anonymous Quiz
19%
मुंबई
44%
अलाहाबाद
31%
मद्रास
5%
दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने खालीलपैकी कोणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी शिफारस केली आहे?
Anonymous Quiz
7%
न्या. हर्षल सैतानेकर
38%
न्या. संजय गंगापूरवाला
24%
न्या. दिपांकर दत्ता
31%
न्या. रमेश धनुका
💫💫 Expected Question
आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारतीय कृषी उत्पादनांची निर्यात पहिल्यांदाच ______च्या पुढे गेली.
आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारतीय कृषी उत्पादनांची निर्यात पहिल्यांदाच ______च्या पुढे गेली.
Anonymous Quiz
22%
५० अब्ज डॉलर
44%
१०० अब्ज डॉलर
23%
१५० अब्ज डॉलर
10%
२०० अब्ज डॉलर
Current Perfect Feb 2023 DEMO Analysis PDF.pdf
17.3 MB
📍 Demo Analysis PDF...
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
Current Perfect Feb 2023 DEMO Analysis PDF.pdf
🎯ज्यांना Admission घ्यायचे आहे ते अजूनही Admission घेवू शकता....
💯 कंटेंट चांगला वाटत आहे तर मग फी चा विचार नका करू...✅
💯 कंटेंट चांगला वाटत आहे तर मग फी चा विचार नका करू...✅
💫💫💫 Expected Question
राज्य लोकसंख्या आयोग स्थापन करण्याचा निर्णय कोणत्या राज्याने घेतला आहे?
राज्य लोकसंख्या आयोग स्थापन करण्याचा निर्णय कोणत्या राज्याने घेतला आहे?
Anonymous Quiz
18%
आसाम
47%
महाराष्ट्र
25%
अरुणाचल प्रदेश
11%
मणिपूर
💫💫💫 Expected Question
न्यायालयीन कामकाज लाईव्ह - स्ट्रीम करणारे पहिले उच्च न्यायालय कोणते आहे?
न्यायालयीन कामकाज लाईव्ह - स्ट्रीम करणारे पहिले उच्च न्यायालय कोणते आहे?
Anonymous Quiz
11%
मुंबई उच्च न्यायालय
25%
अलाहाबाद उच्च न्यायालय
31%
गुजरात उच्च न्यायालय
33%
केरळ उच्च न्यायालय
💫💫💫 Expected Question
कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2022 कुणाला मिळाला आहे?
कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2022 कुणाला मिळाला आहे?
Anonymous Quiz
11%
प्रा. अनिल गोरे
29%
डॉ. विठ्ठल वाघ
41%
प्रा. चंद्रकुमार नलगे
18%
डॉ. द. ता. भोसले
💫💫💫 Expected Question
सध्या भारताचे लोकपाल कोण आहेत?
सध्या भारताचे लोकपाल कोण आहेत?
Anonymous Quiz
18%
न्या. व्ही. एम. कानडे
44%
न्या.प्रदीप कुमार मोहंती
34%
न्या. पिनाकी चंद्र घोष
3%
न्या. अभिलाषा कुमारी