🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
Current Perfect Feb 2023 DEMO Analysis PDF.pdf
17.3 MB
📍 15 Current Perfect Test

📍 15 Current Perfect Analysis PDF

📍 Audio Lectures

🏆Total 978 MCQ With Analysis
(जानेवारी २०२३ ते मार्च २०२३)


💯 23 April (Sunday) Full Day Revision Lecture


🎯बॅच जॉईन करण्यासाठी contact 👇

@Prashant_Magare


📖 Demo Analysis PDF वरती दिली आहे...👆
ईसापुर धरण कोणत्या नदीवर आहे?
Anonymous Quiz
17%
कयाधू
59%
पैनगंगा
14%
वर्धा
10%
वैनगंगा
कयाधू ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
Anonymous Quiz
16%
वर्धा
57%
पैनगंगा
19%
गोदावरी
8%
मांजरा
संत संगीतकार त्यागराज यांना ______संगीताचे जनक म्हटले जाते.
Anonymous Quiz
11%
हिंदुस्थानी
44%
कर्नाटक
38%
शास्त्रीय
7%
संगम
सुधीर नांदगावकर यांनी सुरू केलेले "थर्ड आय फेस्टिवल" कशासबंधी होते?
Anonymous Quiz
20%
चित्रपट
46%
साहित्य
25%
संगीत
10%
नृत्य
महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषद नेमली?
Anonymous Quiz
50%
एन. चंद्रशेखरन
27%
अजॉय मेहता
17%
आनंद महिंद्रा
6%
अभिमन्यु पवार
PYQ &
PYQ Base Perfect Expected Questions
https://t.me/GS_Perfect


🔥 🏆GS Perfect

🎯Current Perfect च्या धर्तीवर
डॉमिनिक राब हे कोणत्या देशाचे उपपंतप्रधान होते, ज्यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला?
Anonymous Quiz
16%
इंग्लंड
39%
ऑस्ट्रेलिया
36%
कॅनडा
8%
फ्रान्स
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारी नुसार वृद्धांवरिल अत्याचाराच्या बाबतीत देशात कोणते राज्य आघाडीवर आहे?
Anonymous Quiz
33%
महाराष्ट्र
11%
गोवा
46%
उत्तर प्रदेश
9%
पश्चिम बंगाल
गृह मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या आकडेवारी नुसार जेष्ठ नागरीकांच्या हत्याकांडाचा बाबतींत कोणते राज्य आघाडीवर आहे?
Anonymous Quiz
39%
महाराष्ट्र
26%
तामिळनाडू
29%
उत्तर प्रदेश
7%
बिहार
मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश संजय गंगापुरवाला यांची कोणत्या उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केली आहे?
Anonymous Quiz
19%
मुंबई
44%
अलाहाबाद
31%
मद्रास
5%
दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने खालीलपैकी कोणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी शिफारस केली आहे?
Anonymous Quiz
7%
न्या. हर्षल सैतानेकर
38%
न्या. संजय गंगापूरवाला
24%
न्या. दिपांकर दत्ता
31%
न्या. रमेश धनुका