💫💫💫💫 Expected Question
भारतीय कापसाला जगभरात प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी ________ ब्रँडने भारतीय कापसाचे मार्केटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय कापसाला जगभरात प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी ________ ब्रँडने भारतीय कापसाचे मार्केटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Anonymous Quiz
38%
पांढरे सोने
40%
कस्तुरी
18%
पांढरे चंदन
5%
सुगंधा
भारताच्या UPI आणि _______ Pay Now मध्ये लवकरच जोडणी होणार आहे.
Anonymous Quiz
57%
सिंगापूर
21%
जपान
7%
चीन
15%
सौदी अरेबिया
नुकतेच _______येथे ______वे प्रवासी भारतीय दिनाचे उद्घाटन झाले.
Anonymous Quiz
16%
भोपाळ, १५
18%
जबलपूर, १६
62%
इंदौर, १७
4%
ओंकारेश्वर, १८
यंदाच्या प्रवासी भारतीय दिनाचे प्रमुख पाहुणे असलेले चंद्रिका प्रसाद संतोखी हे कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत?
Anonymous Quiz
20%
फिजी
49%
सुरीनाम
24%
मलेशिया
8%
मालदीव
चैत्राली जोशी यांना युनेस्को पुरस्कृत ऑल इंडिया ग्लोबल कौन्सिल ऑफ आर्ट अँड कल्चरल ऑलिम्पियाड ऑफ आर्ट्स २०२२ ने सन्मानित केले गेले, त्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या आहेत?
Anonymous Quiz
37%
पुणे
29%
मुंबई
30%
पालघर
4%
रायगड
_________हून अधीक सदस्य असलेल्या महानगर पालकांमध्ये स्वीकृत सदस्य संख्या ५ वरून १० वरती करण्यात आली.
Anonymous Quiz
14%
५०
31%
८०
47%
१००
8%
१५०
छोट्या महानगरपालिकांमध्ये (१०० पेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या) स्वीकृत सदस्य संख्या किती आहे?
Anonymous Quiz
24%
५
22%
१०
37%
एकूण सदस्य संख्येचा ५ टक्के
18%
एकूण सदस्य संख्येचा १० टक्के
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अहवालानुसार 2050 पर्यंत भारतातील मोठ्या धरणांची साठवण क्षमता किती टक्क्यांनी कमी होणार आहे?
Anonymous Quiz
18%
४० %
34%
३४ %
29%
२९ %
18%
२६ %
इंटक ही ________ पक्षाची कामगार आघाडी आहे.
Anonymous Quiz
3%
भाजप
21%
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
42%
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)
34%
काँग्रेस
इंटक(INTUC) या कामगार संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
20%
१९२०
22%
१९२४
19%
१९३४
39%
१९४७