माना खिंड (Mana paas) कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
13%
लडाख
47%
उत्तराखंड
32%
हिमाचल प्रदेश
8%
सिक्कीम
PYQ &
PYQ Base Perfect Expected Questions
https://t.me/GS_Perfect
GS Perfect
Current Perfect च्या धर्तीवर
PYQ Base Perfect Expected Questions
https://t.me/GS_Perfect
GS Perfect
Current Perfect च्या धर्तीवर
नुकतीच हिंद केसरी कुस्ती स्पर्धा "अभिजित कटके" यांनी जिंकली, ती स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली?
Anonymous Quiz
30%
पुणे
51%
हैद्राबाद
14%
भोपाळ
5%
गोरखपूर
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?
Anonymous Quiz
7%
शरद पवार
14%
अजित पवार
15%
पार्थ पवार
65%
रोहित पवार
सध्या चर्चेत असलेला "तपोवन - विश्र्नुगड" जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
32%
उत्तराखंड
42%
हिमाचल प्रदेश
21%
जम्मू काश्मीर
5%
केरळ
१९७७ मध्ये "जनुकीय क्रमनिर्धरणाचा" शोध कुणी लावला होता?
Anonymous Quiz
17%
फ्रँकलिन वॉटसन
39%
फ्रेडरिक सेंगर
35%
रोसानलिड फ्रँकलिन
9%
फ्रान्सिस क्रिक
⭐⭐⭐ Expected Question
१४ डिसेंबर २०२२ रोजी संयुक्त राष्ट्राच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयात खालीलपैकी कोणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले?
१४ डिसेंबर २०२२ रोजी संयुक्त राष्ट्राच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयात खालीलपैकी कोणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले?
Anonymous Quiz
37%
महात्मा गांधी
26%
रवींद्रनाथ टागोर
30%
सुभाषचंद्र बोस
7%
विनोबा भावे
💫💫💫💫 Expected Question
भारतीय कापसाला जगभरात प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी ________ ब्रँडने भारतीय कापसाचे मार्केटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय कापसाला जगभरात प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी ________ ब्रँडने भारतीय कापसाचे मार्केटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Anonymous Quiz
38%
पांढरे सोने
40%
कस्तुरी
18%
पांढरे चंदन
5%
सुगंधा
भारताच्या UPI आणि _______ Pay Now मध्ये लवकरच जोडणी होणार आहे.
Anonymous Quiz
57%
सिंगापूर
21%
जपान
7%
चीन
15%
सौदी अरेबिया
नुकतेच _______येथे ______वे प्रवासी भारतीय दिनाचे उद्घाटन झाले.
Anonymous Quiz
16%
भोपाळ, १५
18%
जबलपूर, १६
62%
इंदौर, १७
4%
ओंकारेश्वर, १८
यंदाच्या प्रवासी भारतीय दिनाचे प्रमुख पाहुणे असलेले चंद्रिका प्रसाद संतोखी हे कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत?
Anonymous Quiz
20%
फिजी
49%
सुरीनाम
24%
मलेशिया
8%
मालदीव