कोल्हापूर जिल्ह्यातील "हेरवाड" हे गाव नुकतेच चर्चेत होते, ते कोणत्या कारणासाठी चर्चेत होते?
Anonymous Quiz
8%
हुंडा बंदीचा निर्णय
33%
संध्याकाळी ५ ते ८ मुलांना मोबाईल बंदी
16%
तृतीय पंथीय सरपंच बनला
43%
विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय
२००० साली संविधानाचा आढावा घेणारी समिती केंद्र सरकारने स्थापन केली होती त्या समितीचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous Quiz
14%
टी.एन. शेषन
24%
जस्टिस श्रीकृष्ण
56%
एन. एम. व्यंकटचेलय्या
6%
सिद्धार्थ वरदराजन
Current Perfect Feb 2023 DEMO Analysis PDF.pdf
17.3 MB
📍 15 Current Perfect Test ✅
📍 15 Current Perfect Analysis PDF ✅
📍 Audio Lectures ✅
🏆Total 978 MCQ With Analysis
(जानेवारी २०२३ ते मार्च २०२३)
💯 23 April (Sunday) Full Day Revision Lecture
🎯बॅच जॉईन करण्यासाठी contact 👇
@Prashant_Magare
📖 Demo Analysis PDF वरती दिली आहे...👆
📍 15 Current Perfect Analysis PDF ✅
📍 Audio Lectures ✅
🏆Total 978 MCQ With Analysis
(जानेवारी २०२३ ते मार्च २०२३)
💯 23 April (Sunday) Full Day Revision Lecture
🎯बॅच जॉईन करण्यासाठी contact 👇
@Prashant_Magare
📖 Demo Analysis PDF वरती दिली आहे...👆
🏆ज्यांना आत्ता संपूर्ण लेक्चर ऐकायला वेळ नाही हे आणि त्यांना फक्त...
🎯 Revision lecture साठी बॅच जॉईन करायची आहे त्यांनीच sms करा.....👇
@Prashant_Magare
🎯 Revision lecture साठी बॅच जॉईन करायची आहे त्यांनीच sms करा.....👇
@Prashant_Magare
अमेरिकी प्रतिनिधी गृहाच्या अध्यक्षपदी कुणाची निवड झाली?
Anonymous Quiz
27%
केविन मॅकर्थि
45%
नॅन्सी पलोसी
21%
हकीम सेकोव
7%
जॅक पौवेल
मुंबईतील एस. के. सोमय्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. नरेंद्र पाठक यांची__________च्या सदस्यपदी निवड झाली?
Anonymous Quiz
27%
साहित्य अकादमी
55%
विद्यापीठ अनुदान आयोग
11%
निती आयोग
7%
पंतप्रधान सल्लागार समिती
नुकतेच पुण्यात पिंपरी येथे जागतिक मराठी संमेलन पार पडले त्याचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous Quiz
15%
शरद पवार
24%
नागराज मंजुळे
28%
जब्बार पटेल
32%
ज्ञानेश्वर मुळे
आयआयटी मुंबईने _______प्रकल्पांतर्गत पुस्तके भाषांतर करण्यासाठी विकसित केले AI वर आधारित सॉफ्टवेअर राज्य सरकारला दिले.
Anonymous Quiz
8%
लगान
41%
परिंदे
44%
उडान
7%
आसमान
⭐⭐⭐
माजी "केंद्रीय गृह सचिव माधव गोडबोले" यांचे एप्रिल 2022 मध्ये निधन झाले , त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचे नाव काय आहे ?
माजी "केंद्रीय गृह सचिव माधव गोडबोले" यांचे एप्रिल 2022 मध्ये निधन झाले , त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचे नाव काय आहे ?
Anonymous Quiz
34%
प्रशासनाची डायरी
40%
अपुरा डाव
19%
अंतर्नाद
6%
किमया
⭐⭐⭐ Expected Question
मंदौस चक्रीवादळ हे कोणत्या राज्याला धडकले होते?
मंदौस चक्रीवादळ हे कोणत्या राज्याला धडकले होते?
Anonymous Quiz
6%
गुजरात
34%
गुजरात आणि महाराष्ट्र
35%
केरळ आणि कर्नाटक
25%
आंध्र प्रदेश